Mrs Bectors Food IPO: शेअर्सचे अलॉटमेंट झाले फायनल, तुम्हाला मिळणार की नाही अशाप्रकारे स्टेटस तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Mrs Bectors Food Specialities च्या शेअर्सचे वाटप अंतिम झाले आहे. कंपनीने 540 कोटी रुपये जमा करण्यासाठी इश्यू जारी केला. ते 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान प्रति शेअर 286-288 रुपये प्राइस बँडसह उघडले गेले. बिस्किटे बनविणारी Mrs Bectors Food Specialities च्या आयपीओला यंदा सर्वात जोरदार सबस्क्रिप्शन मिळाले. इश्यूच्या साईजपेक्षा Mrs Bectors Food Specialities चा आयपीओ 199 वेळा सब्सक्राइब झाला. जर आपण या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला शेअर्स अलॉट झालेले आहेत की नाही हे आपण सहजपणे घरबसल्या चेक करू शकता. हे चेक करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या …

अशाप्रकारे चेक करा स्टेटस

  • यासाठी आपल्याकडे पॅन, अर्ज क्रमांक किंवा DP/क्लायंट नंबर असणे आवश्यक आहे.

  • त्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://linkintime.co.in/IPO/public-issues.html

  • यानंतर, ड्रॉपडाऊनद्वारे IPO चे नाव सिलेक्ट करा.

  • आता तुमचा DP ID किंवा Client ID किंवा पॅन भरा.

  • आपल्याकडे क्लायंट नंबर असल्यास, एप्लीकेशन टाइपवर क्लिक करा.

  • आपल्याकडे DP ID किंवा Client ID असेल तर NSDL किंवा CDSLमधून डिपॉझिटरी निवडा आणि आपला DP ID किंवा Client ID भरा.

  • यानंतर Captcha टाकून सबमिट करा.

  • आता आपण अलॉटमेंटची संपूर्ण माहिती पहाल.

आपण स्टेटस चेक करू इच्छित असल्यास BSE द्वारे अशा प्रकारे चेक करा …

  • पहिले https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर क्लिक करा.

यानंतर, इक्विटी सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा.

  • आता मिसेस बेकर्स फूडवर क्लिक करा.

  • येथे अर्ज क्रमांक, DP ID / Client ID किंवा आपला PAN भरा.

  • मग सर्च बटणावर क्लिक करा.

  • सर्च बटणावर क्लिक केल्यावर, स्टेटस दिसून येईल.

https://t.co/04L14H4gqy?amp=1

आपल्याला शेअर्स अलॉट न झाल्यास, येत्या दोन दिवसात रिफंड मिळेल. सर्व ब्रोकरेज हाउसेसनी या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मिसेस बेकर्स फूडचा आयपीओ यावर्षी सर्वाधिक सब्सक्राइब केला गेलेला आयपीओ बनला आहे. वर्ष 2020 आयपीओ बाजारासाठी अतिशय नेत्रदीपक राहिले. जवळपास सर्वच आयपीओनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न दिला आहे.

https://t.co/YltyZUTJVN?amp=1

या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 540 कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आयपीओची प्राईस बँड 286-288 रुपये निश्चित केली गेली आहे. गुंतवणूकदार किमान 50 शेअर्ससाठी अर्ज करु शकतात, म्हणजेच लॉट साइज 50 शेअर्स. कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 162 कोटी रुपये जमा केले आहेत. आयपीओ 15 ते 17 डिसेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता.

https://t.co/e437xqGsVq?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment