पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण हि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाते. महावितरणद्वारे ५००० विद्युत सहाय्यक तर २००० उपकेंद्र सहाय्यक अशा एकूण ७००० जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
एकूण जागा- ७०००
विद्युत सहाय्यक- ५०००
उपकेंद्र सहाय्यक- २०००
वयाची अट- 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता:
- विद्युत सहाय्यक: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
- उपकेंद्र सहाय्यक: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
फी- नाही
परीक्षा उपकेंद्र सहाय्यक- ऑगस्ट 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जुलै 2019
जाहिरात (Notification) & Online अर्ज- [Starting: 13 जुलै 2019]