MSRTC Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवीन संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आम्ही एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 16 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | MSRTC Pune Bharti 2024
प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 46 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
म.रा. मा. प. महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे 411012
अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर चालू करा.
अर्ज कसा करावा ? MSRTC Pune Bharti 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्हीवर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकता.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
- 16 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.