हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरु आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहे. 16 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
एकूण पदसंख्या- 46
भरली जाणारी पदे– संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक
नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, अमरावती , चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, मिरज, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली
अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज दाखल करण्यासाठी मेल– [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
आवश्यक शैक्षणिक पात्रता
Joint Director MBA (Finance) OR Chartered Accountant
Director – Recruitment & Training Any Graduate
Director (PRO / Recovery) Any Graduate Degrees
Armorer- Any Graduate Degree
Assistant Director – Any Graduate Degree
मिळणारे वेतन-
Joint Director Rs.50,000/-
Director Recruitment & Training Rs. 50,000/-
Director (PRO / Recovery) Rs. 50,000/-
Director Operation Rs. 50,000/-
Armorer Rs 35,000/-
Assistant Director Rs 35,000/-
आवश्यक कागदपत्रे –
1. वैयक्तिक माहिती
2. शैक्षणिक कागदपत्रे
3. सेवावित प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
4. निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
5. फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
असा करा अर्ज –
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात वाचा
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
अधिकृत वेबसाईट mahasecurity.gov.in