‘या’ Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 259% रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यामध्ये अवघ्या काही हजारांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये मिळवले आहेत. गेल्या 2 दशकात अशाच काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. यामध्ये काही बँकांचे शेअर्स देखील सामील आहेत. या नावांमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीचा देखील समावेश आहे.

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

हे लक्षात घ्या कि, HDFC ने गुंतवणूकदारांना भरपूर रिटर्न मिळवून दिला आहे. गेल्या 23 वर्षात तर एचडीएफसीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 259 पट वाढ केली आहे. NSE वर 26 सप्टेंबर रोजी HDFC चे शेअर्स 1,429.80 च्या किंमतीवर बंद झाले. Multibagger Stock

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

52 आठवड्यांचा उच्चांक

लक्षात घ्या कि, या कंपनीचे शेअर्स 1725 रुपयांसह गेल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.1 जानेवारी 1999 रोजी 5.52 रुपये किंमत असलेहे हे शेअर्स आज 1429.80 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या 23 वर्षांत 25802 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

Multibagger Stocks 2021 की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi - Zee News Hindi

गेल्या 23 वर्षात दिला 25802 टक्के रिटर्न

याचा अर्थ असा की, जर एखाद्याने 23 वर्षांपूर्वी यामध्ये 40 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.03 कोटी रुपये झाले असते. यादरम्यान बँकेने तब्बल 25802 टक्के रिटर्न देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. Multibagger Stock

या वर्षी हा शेअर 5.91 टक्क्यांनी तुटला आहे. इंस्टीट्यूशनल ब्रोकरेज आणि इन्वेस्टमेंट ग्रुप CLSA कडून यामध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे. CLSA ने यामध्ये 2025 रुपयांच्या टार्गेट प्राईससह बाय रेटिंग दिले आहे. CLSA च्या रिपोर्टमध्ये बँकेचा हवाला देण्यात आला आहे. मॅनेजमेंटला देखील यामध्ये चांगल्या रिटेल गतीची अपेक्षा आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=HDFCBANK

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी

45% सवलतीत Suzlon Energy चे शेअर्स खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!