Sunday, February 5, 2023

Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Suryoday Small Finance Bank :RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला आहे.

Suryoday Small Finance Bank ipo: All you need to know about Suryoday SFB IPO, BFSI News, ET BFSI

24 सप्टेंबर 2022 पासून नवीन दर लागू

- Advertisement -

Suryoday Small Finance Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदरात वाढ केली ​​आहेत. 24 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून FD वरील व्याजदरात 100 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 1 टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. आता बँकेकडून 999 दिवसांच्या एफडीवर 7.49 टक्के व्याजदर दिला जात आहे.

After banks increased interest rates, RBI has changed fixed deposit rules

Suryoday Small Finance Bank च्या नवीन एफडीवरील व्याजदर-

7-14 दिवस FD- 4.00%
15-45 दिवसांची FD – 4.25%
46-90 दिवस FD- 4.50%
91-6 महिन्यांपर्यंत FD – 5.00%
6 ते 9 महिन्यांपर्यंत FD – 5.50%
9 महिने ते 1 वर्षापर्यंत FD – 6.00%
1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिने FD – 7.00%
1 वर्ष 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत FD – 7.25
2 वर्षे ते 998 दिवसांची FD – 7.25%
999 दिवस FD – 7.49%
31 महिने 27 दिवस FD ते 3 वर्ष FD – 7.00%
3 ते 5 वर्षांची FD – 6.75%
5 वर्षांची FD- 6.75%
5 ते 10 वर्षांची FD – 6.00%

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला

अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. Suryoday Small Finance Bank

अनेक बँकांकडून एफडी दरांमध्ये करण्यात आली वाढ

नुकतेच पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. Suryoday Small Finance Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.suryodaybank.com/deposits/fixed-deposit/rate-of-interest

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा