Multibagger Stock : गेल्या 3 वर्षांत ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने दिला 3,900% रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. Tata Teleservices (Maharashtra) Limited किंवा TTML शेअर्स देखील त्या मल्टीबॅगर स्टॉकपैकीच एक आहे. अलीकडच्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. मात्र जानेवारी 2022 मध्ये आपला सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर हे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली आहेत. गेल्या तीन वर्षात हे शेअर्स सुमारे 2.50 रुपयांवरून 100 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. यादरम्यान या शेअर्सने 3,900 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.

Loans: Lenders may Recall Rs 1.9 crore Loans: TTML - The Economic Times

TTML च्या शेअर्स विषयी जाणून घ्या

गेल्या सहा महिन्यांत TTML चे शेअर्स 122 रुपयांवरून 100 रुपयांच्या पातळीवर घसरले आहेत. या काळात जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, वर्ष-दर-तारीख (YTD) वेळेत, हे शेअर्स सुमारे 215 रुपयांवरून सुमारे 100 रुपयांपर्यंत घसरले आहेत. यादरम्यान यामध्ये 50 टक्क्यांहून अधिकची घसरण नोंदवली गेली आहे. Multibagger Stock

Multibagger Penny Stock: ये 10 पैसे का शेयर बना रॉकेट, 1 लाख रुपये का निवेश हुआ 2 करोड़ - Best Multibagger Stock list Orient paper and industries investors return bse nse share market tuts - AajTak

त्याच वेळी गेल्या दोन वर्षात हे शेअर्स सुमारे 1200 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांत यामध्ये जवळपास 3900 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. Multibagger Stock

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 80,000 रुपये झाले असते. जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीला या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 50,000 रुपये झाले असते. तसेच जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 13 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्याने तीन वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 40 लाख रुपये झाले असते.

Multibagger Penny Stocks: 89 পয়সা থেকে ₹979! 20 বছরেই মালামাল রিটার্ন এই পেনি স্টকের!! - this multibagger penny stock has provided stellar return in the market check news in details to know more - Eisamay

हे लक्षात घ्या कि, BSE आणि NSE या दोन्हीवर TTML चे शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. NSE वर त्याचे सध्याचे ट्रेडिंग वॉल्यूम 6.83 लाख आहे. तसेच NSE वर या शेअर्सचा 52-आठवड्यांचा नीचांक 88.20 रुपये तर 52-आठवड्यांची उचांक 290.15 रुपये आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=TTML

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा