Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात नरमाई आहे. बाजार कधी वर जातो तर कधी खाली येतो. मात्र असे असले तरीही गेल्या एका वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर्स म्हणून उदयास आलेले आहेत. बाजारातील अस्थिरतेचा काही शेअर्सवर परिणाम होत नाही. बाजाराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करून हे शेअर्स सतत नवीन उंची गाठत आहेत. तसेच आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा देखील कमावून देत आहेत.

Knowledge Marine & Engineering Works Limited purchases vessel TSHD Cauvery  | EquityBulls

Knowledge Marine And Engineering Works चे शेअर्स देखील मल्टीबॅगर श्रेणीत आले आहेत. 26 मे रोजी, याशेअर्सने इंट्राडेमध्ये आपला गेल्या 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. इंट्राडेमध्ये या शेअर्सने आज 399 रुपयांची पातळी गाठली. मात्र, ट्रेडिंगच्या शेवटी, या शेअर्समध्ये थोडीशी घसरण होऊन तो 378.00 रुपयांवर बंद झाला. Multibagger Stock

Yes Securities bets on this multibagger stock for over 50% upside; here's  why - BusinessToday

Knowledge Marine And Engineering Works देशातील विविध बंदरांवर ड्रेजिंगसह मरीन इंजिनिअरिंग सोल्युशन देते. हे नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्ती देखील करते आणि जहाजांच्या मेंटनन्स भाल आणि ऑपरेशनशी संबंधित टेक्निकल सर्व्हिसेस देखील देते. Multibagger Stock

Rs 1 to Rs 41: This penny stock turned into a multibagger in one year -  BusinessToday

Knowledge Marine And Engineering Works चा शेअर्स गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देत आहे. गेल्या एका वर्षात शेअर्सची किंमत 670.83 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये, या शेअर्सने आतापर्यंत सुमारे 146 टक्क्यांनी झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत हा शेअर्स सुमारे 127 टक्क्यांनी वाढला आहे. एका महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 38.45 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Multibagger Stock 2021 United Spirits Share Price Reach 886 Rupees Become  Crorepati In 20 Years | Multibagger Stock: मल्टीबैगर शेयर ने बना दिया  करोड़पति, ₹886 का हो गया ये ₹8.86 वाला स्टॉक, अभी भी ...

27 जुलै 2021 रोजी Knowledge Marine And Engineering Works चा शेअर्स रेट 48 रुपये होता, जो आज 378.00 रुपये झाला आहे. जर एखाद्याने एका वर्षापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 770,833 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीला या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक वाढून 245,928 रुपये झाली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.kmew.in/

हे पण वाचा :

Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा

BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये कमी खर्चात मिळवा जास्त फायदे !!!

84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले Jio चे ‘हे’ जबरदस्त प्लॅन्स !!!

Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा