हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. Lancer Container Lines Limited चे शेअर्स अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकीच एक आहे या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात मोठा नफा मिळवून दिला आहे. मार्च 2016 मध्ये 12 रुपये प्रति शेअर या किंमतीने हा स्टॉक लॉन्च करण्यात आला होता. या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. लिस्टिंग झाल्यापासूनच या स्मॉल-कॅप स्टॉकने दोनदा बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. Multibagger Stock
सध्या Lancer Container Lines Limited च्या शेअर्सची किंमत 487 रुपये आहे. 2016 मध्ये 12 रुपये प्रति शेअर किंमतीने लॉन्च करण्यात आला होता. जर एखाद्याने 6 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 40 लाख रुपये मिळाले असते. कारण, 6 वर्षांपूर्वी 12 रुपये प्रति शेअर दराने त्याच्याकडे सुमारे 8300 शेअर्स असते. आज या शेअर्सची किंमत 40 लाखांपेक्षा जास्त झाली असती.Multibagger Stock
1 महिन्यात 32% रिटर्न
लान्सर कंटेनर लाइन्स लिमिटेडचा शेअर बुधवारी 1.07 च्या घसरणीने ट्रेड करत आहे. मात्र, या शेअर्सने सातत्याने चांगला रिटर्न दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेहनमध्ये या शेअर्सने 15 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने 32 टक्के रिटर्न दिला आहे. 6 महिन्यांत 125 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षातही त्याचा रिटर्न फक्त 125 टक्के झाला आहे. या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत 148 टक्के रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 508 रुपये प्रति शेअर आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 176 आहे. Multibagger Stock
कंपनीच्या नफ्यात 127% वाढ
या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लान्सर कंटेनर लाइन्स लिमिटेडने मोठा नफा कमावला आहे. या दरम्यान, कंपनीचा निव्वळ नफा 5.37 कोटी रुपयांवरून 12.22 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. यात सुमारे 127 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे सर्वसमावेशक उत्पन्न देखील सुमारे 5.37 कोटींवरून 121 कोटींपर्यंत वाढले, तर दुसऱ्या तिमाहीत तिची एकूण मालमत्ता 192.33 कोटींवरून 470.55 कोटी झाली. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/lancer-container-lines-limited/lancer/539841
हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!