Multibagger Stock : गेल्या 3 वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 2,244% रिटर्न

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. मल्टिबॅगर स्टॉक हे असे शेअर्स आहेत जे अवघ्या काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे मोठा रिटर्न मिळवून देतात. स्मॉलकॅप क्षेत्रातील कंपनी असलेल्या Mefcom Capital Markets कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत. फक्त 145 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना एका वर्षात 845 टक्क्यांहून जास्त रिटर्न मिळवून दिला आहे.

Multibagger Stock: Rs 15 Stock give 12 times return and 1 lakhs turns in 11 lakhs rupees in one Year- कभी 15 रुपये थे इस शेयर के भाव, 1 साल में मिला

आता कंपनी गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट करण्याच्या तयारीत आहे, ज्यासाठी बोर्डाकडून रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, BSE वर सोमवारी Mefcom Capital Markets च्या शेअर्समध्ये सुरुवातीलाच अप्पर सर्किट लागले. यावेळी 5 टक्क्यांच्या वाढीसह 158.90 रुपयांवर बंद झाला. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

गुंतवणूकदारांना केले मालामाल 

9 जुलै 2002 रोजी 6.78 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 158.90 रुपयांच्या पातळीवर आहेत. आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2,244 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या तीन वर्षात या शेअर्सने 1,400 टक्क्यांहून जास्त तर 5 वर्षात 587 टक्के इतका मजबूत रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. Multibagger Stock

त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअर्सने 846 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने 229 टक्के आणि 6 महिन्यांत 482 टक्के मजबूत रिटर्न दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या 1 महिन्याच्या आत या शेअर्सने 80 टक्क्यांचा जोरदार रिटर्न मिळवून दिला आहे.

इन 2 शेयरों में मिल सकते है 40% तक के रिटर्न, एक्सपर्ट्स ने कहा- घाटे से मुनाफे में लौट सकती है कंपनी | TV9 Bharatvarsh

कंपनीच्या आर्थिक डेटाबाबत बोलायचे झाल्यास, सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 74.43 टक्के, FII ची होल्डिंग 0.09 टक्के आणि सार्वजनिक भागीदारी 25.47 टक्के आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/mefcom-capital-markets-ltd/mefcomcap/531176/

हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या