Mumbai University Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठ मुंबई (Mumbai University Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती संचालक प्राध्यापक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण चार रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइनच्या माध्यमातून करू शकता. त्याचप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | Mumbai University Bharti 2024
- पदाचे नाव – संचालक, प्राध्यापक
- पदसंख्या – 04 जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई-400032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकता.
- किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
- 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा