Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमी तुमच्यासाठी नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नागपूर महानगरपालिके (Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता नागपूर महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती सुरू झालेली आहे. ही भरती प्रजनन तपासक या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा. आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत देखील आयोजित केलेली आहे. 13 ऑगस्ट रोजी ही मुलाखत होणार आहे. त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
महत्वाची माहिती | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024
- पदाचे नाव – प्रजनन तपासक
- पदसंख्या – 38 जागा
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –18 ते 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 13 ऑगस्ट 2024
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
भरती प्रक्रिया
- ही भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.
- मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क दिले जाणार नाही.
- मुलाखतीला हजर राहताना सगळ्या कागदपत्रांची प्रत घेऊन येणे गरजेचे आहे.
- 13 ऑगस्ट ही मुलाखतीची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा