या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदार संघाचे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेवर गंभीर आरोप केला. त्यावेळी माथाडी कामगांरांचे जागेचे व इतर प्रश्न घेऊन घेऊन गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मला दुय्यम वागणूक मिळाली.

माथाडींचे प्रश्न प्रलंबित राहिले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी माथाडींच्या प्रश्नात पक्ष पाहिला नाही म्हणून राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्याचा गौप्यस्फोट सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी कराड मधील पत्रकार परिषदेत केला.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडुन राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मला दुय्यम वागणूक मिळाल्याने राष्ट्रवादी सोडून भाजपात आलो असा आरोपही त्यांनी या वेळी केला. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत औद्योगिक विकासाबरोबरच सातारमधील टोल नाक्यावरून होणारी दहशतही मोडीत काढू जिल्ह्यातील वाहनधारकांना व रहिवाशांना टोलमुक्ती मिळवून देण्याचा निर्धार यावेळी नरेंद्र पाटील यांनी व्यकत केला.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment