फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? कोर्टाकडून केंद्राची कानउघडणी

madras highcourt central government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायदा यांसारखे पूर्वीचे गुन्हेगारी कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारला कशामुळे प्रवृत्त केले? या कायद्यात सुधारणा करून काही प्रस्तावित बदल करू शकलो असतो, मग ते फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? असा थेट सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने पुढील चार … Read more

सरकार लवकरच लॉन्च करणार BSNL ची 4G सेवा; सिमला आलीये प्रचंड मागणी

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या, एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया या टेलिकॉम कम कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढवलेले आहे. त्यामुळे अनेक युजरचे आता बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. सध्या देशांमध्ये बीएसएनएल सिमला मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे. परंतु आता देशांमध्ये बीएसएनएलची 4G सेवा कधी सुरू होणार आहे? याबाबत सगळेजण वाट पाहत आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएल मध्ये लवकरात … Read more

Viral Video | मानवी कवटीची अजब गजब गाडी उतरली रस्त्यावर; व्हिडीओ पाहून पिकेल हशा

Viral Video

Viral Video | आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी हे व्हिडिओ खूप रंजक असतात. तर कधी यातून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. आणि असे हे मनोरंजन करणारे व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अनेक युजर्स देखील त्यावर खूप प्रतिक्रिया देत … Read more

रेल्वेचा अपघात कि घातपात?? लोको पायलटच्या दाव्याने खळबळ

Chandigarh-Dibrugarh Express Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये काल चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा (Train Accident) अपघात झाला. या एक्स्प्रेस ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. मात्र हा चुकून अपघात झाला कि यामागे कोणता घातपात आहे याबाबत … Read more

Train Accident : उत्तर प्रदेशात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले ; एकाचा मृत्यू

Train Accident : नुकत्याच आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. ट्रेन क्रमांक १५९०४ चंदीगडहून आसाममधील दिब्रुगडला जात होती. त्यादरम्यान हा (Train Accident) अपघात झाला आहे. … Read more

Railway Rule : प्रवाशाकडे तिकीट असतानाही रेल्वेतून बाहेर काढण्याचे टीटीला अधिकार ; कारण काय ?

Railway Rule : सार्वजनिक वाहतुकीमध्ये अव्वल स्थान असलेले वाहन म्हणजे रेल्वे. भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. जरी दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करीत असले तरी रेल्वेचे नियम सगळ्यांनाच माहिती (Railway Rule) असतात असे नाही. रेल्वेने किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करायचा म्हटल्यास तिकीट काढणे अनिवार्य … Read more

Vertical Lift Railway Bridge : भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल, दोन महिन्यांत चाचणीसाठी सज्ज

Vertical Lift Railway Bridge : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या … Read more

सर्वाना एक दिवस मरायचंच आहे; हाथरस घटनेवर भोले बाबांचं बेताल वक्तव्य

Hathras Stampede bhole baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात चेंगराचेंगरीची (Hathras Stampede) दुर्दैवी घटना घडली. बाबा हरिनारायण साकार उर्फ ​​भोले बाबा यांच्या एका सत्संग कार्यक्रमानंतर हि चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये १२१ पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच हि चेंगराचेंगरी कशामुळे झाली याची … Read more

Indian Railway : वंदे भारतसह भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा कवचची अधिक गरज

Indian Railway : भारतामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वे महत्वाची भूमिका बजावते. प्रवाशांना कमी वेळेत आणि गतिमान प्रवास करता यावा याकरिता रेल्वे विभाग कडून प्रयत्न केले जातात. यंदाच्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारत मानकांनुसार (Indian Railway) बदलले जातील. 2024-25 … Read more

Viral Video | आता पाणीपुरी खाण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही, बाजारात आले ऑटोमॅटिक मशीन

Viral Video

Viral Video | भारतामध्ये स्ट्रीट फूड्स खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणाचे वेगवेगळे स्ट्रीट फुड्स आहेत. आणि ते खाण्यासाठी नेहमीच लोक येत असतात. यामध्ये पाणीपुरीचे नाव सगळ्यात पहिल्या स्थानी येते. भारतामध्ये पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे. सगळेच लोक आवडीने ही पाणीपुरी खातात. विशेषता संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरी खाणाऱ्या लोकांची खूप जास्त गर्दी असते. अशावेळी एक पाणीपुरीची प्लेट तयार … Read more