FASTag Update : तुमचे FASTag होऊ शकते ब्लॅकलिस्ट, 29 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

FASTag Update

FASTag Update : टोल देण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे रहावे लागू नये. तेथे प्रवाशांचा वेळ वाचावा शिवाय ट्रॅफिकची समस्या निर्मण होऊ नये याकरिता FASTag महत्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास सर्वच वाहनांकडून FASTag च्या सुविधेचा वापर केला जातो आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या महत्वाच्या सूचनेनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत जर वाहन चालकांनी प्राधिकरणाच्या नियमाची पूर्तता … Read more

Indian Railways: लोकसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय ; रेल्वेचे तिकीट दर केले कमी

Indian railway ticket cost

Indian Railways: लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वेने रेल्वे प्रवाशांना खुशखबर दिली आहे. प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने ट्रेनचे भाडे कोविडपूर्व पातळीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वे भाडे 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कोविडमुळे रेल्वेच्या तिकिटात होती वाढ कोविडच्या काळात … Read more

गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त; समोर आलं पाकिस्तानी कनेक्शन

Drug seizure Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधून तब्बल 2000 कोटींचे 3100 किलो ड्रग्ज जप्त (Drug Seized In Gujarat) करण्यात आले आहेत. गुजरातच्या कच्छमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भारतीय उपखंडातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर ‘Produce of Pakistan’ असे लिहण्यात आलं आहे. त्यामुळे यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झालं आहे. यामुळे मोठी … Read more

Bus Accident: नदीच्या पुलावरून बस कोसळल्याने मोठी दुर्घटना; 31 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आफ्रिका देशातील माली येथे एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तब्बल 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर ही बस थेट नदीवरील पुलावरून खाली पडल्यामुळे यात … Read more

Indian Railway : काय सांगता ! भारतातल्या ‘या’ राज्यात पहिल्यांदाच धावणार रेल्वे

indian Railway sikkim

Indian Railway : तसे पहायला गेले तर भारतात रेल्वे सर्वप्रथम ब्रिटिशांच्या काळात आली. व्यापार आणि स्थलांतर हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. बघता बघता देशभरात रेल्वेचे मोठे जाळे विकसित झाले. भारतात क्वचितच (Indian Railway) अशा भाग दिसेल जिथे रेल्वे पोहचली नाही. परंतु प्रत्यक्षात खरंच असा एक भाग आहे जिथे अजून रेल्वे पोहचली नाही. हो …! तुम्हाला … Read more

दक्षिणेत भाजपला मिळाला नवा मित्र; लोकसभेला होणार फायदा

TMC- BJP Allliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. देशात भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी जागावाटप, निवडणूक प्रचार रणनीती यावर काम केलं जात आहे. त्याच दरम्यान, भाजपासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतात भाजपला एक नवा मित्रपक्ष मिळाला आहे. तामिळनाडू राज्यात … Read more

Amrit Bharat Station Scheme: PM मोदींच्या हस्ते 2000 हून अधिक रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण

Amrit Bharat Station Scheme

Amrit Bharat Station Scheme: देशभरात रेल्वेचे मजबूत जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे प्रमुख भूमिका बजावते. आता हे रेल्वेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची (Amrit Bharat Station Scheme) पायाभरणी, उद्घाटन केले जाणार आहे. हे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार … Read more

Indian Railways : बापरे!! ड्रायव्हर शिवाय 84 KM धावली ट्रेन; रेल्वे विभागात खळबळ

Indian Railways without driver

Indian Railways । एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील एक रेल्वे मालगाडी ड्रायव्हर शिवाय धावली. जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर हि ट्रेन थांबली होती. परंतु ही मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय सुसाट धावत गेली (Train Ran Without A Driver) असं म्हंटल जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे … Read more

Sudarshan Setu : देशातील सर्वात लांब केबल पुलाचे मोदींनी केलं उद्घाटन; पहा काय आहेत खास गोष्टी

Sudarshan Setu inaugurates

Sudarshan Setu : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारने सार्वधिक फोकस ठेवण्यात आलाय. त्यानुसार, रस्ते, नवनवीन पूल यांच्या कामाचा सपाटा आपल्याला पाहायला मिळालं. मागील महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील अटल सेतूचे उदघाटन झालं होत. त्यानंतर आता देशातील देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे … Read more

Indian Railway : रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेपासून तिकीट काढण्यापर्यंतची सर्व कामे करतात गावकरी

indian rail khori

Indian Railway : आजपर्यंत तुम्हाला माहिती असेल की भारतीय रेल्वे (Indian Railway) सरकारच्या अंतर्गत येते. रेल्वेचे सर्व निर्णय, तिची विकासकामे, सर्व काही भारत सरकार ठरवते आणि घेते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक रेल्वे स्टेशन आहे जे सरकार नाही तर गावकरी चालवतात. या रेल्वे स्थानकावर एकही सरकारी कर्मचारी नाही. गावकरी स्वत: तिकीट खरेदी … Read more