Airtel Recharge Plan | Airtel ने ग्राहकांसाठी आणले सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; आजच घ्या लाभ

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan | भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हीआयने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. सगळ्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढलेल्या आहे. हे नवीन नियम 3 जुलैपासून देशभरात लागू करण्यात आलेले आहेत. रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे आता जिओ, एअरटेल आणि व्हीआय युजर्सनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु अशातच आता … Read more

Aadhaar-based eKYC for LPG | आता गॅस सिलिंडरसाठीही करावे लागणार आधार केवायसी, ही आहे अंतिम मुदत

Aadhaar-based eKYC for LPG

Aadhaar-based eKYC for LPG | अनेकवेळा लोक हे एलपीजी खरेदी करताना फेक आयडीवर खरेदी करतात. परंतु आता फेक आयडी वर LPG घेणे कठीण होणार आहे. कारण एलपीजी आता आधार कार्डशी लिंक होणार आहे. कारण आता तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांच्या ओळखीसाठी आधार आधारित ई-केवायसी सुरू करत आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी … Read more

Netflix Free Subscribtion | कोणत्याही कंपनीचं सिम असो; ही सोप्पी ट्रिक वापरून फ्रीमध्ये वापरा नेटफ्लिक्स

Netflix Free Subscribtion

Netflix Free Subscribtion | आज-काल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेबसिरीज, सिनेमा त्याचप्रमाणे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यातील नेटफ्लिक्स हा एक खूप लोकप्रिय असा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा, वेब सिरीज त्याचप्रमाणे काही सिरीयल पाहण्यासाठी महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते. परंतु आज या लेखामधून आम्ही तुम्हाला अशी एक … Read more

भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि … Read more

बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही मिळाला तर… ; नितीशकुमारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

modi nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकप्ल मांडणार आहे. मात्र तत्पूर्वीच NDA चा घटकपक्ष असलेल्या JDU ने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे. जेडीयूचे नेते आणि मोदी सरकार मधील मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhari) यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारच्या अपेक्षांबाबत मोठं विधान केलं आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा … Read more

मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असणार!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुस्लिम महिलांसंबंधी (Muslim Women) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने “मुस्लिम महिलांना देखील पतीकडून पोटगी (Claim Maintenance) मागण्याचा अधिकार” असल्याचे सांगितले आहे. ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार पतीकडून घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगीची मागणी करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे कित्येक मुस्लिम … Read more

Bus Accident: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! 18 जणांचा जागीच मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

Bus accident

Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे … Read more

शास्त्रज्ञांनी समुद्राखालील नकाशासह उलगडले राम सेतूचे रहस्य, जाणून घ्या सविस्तर

Ramsetu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रामसेतू हा शतकानुशतकापासून प्रचलित आहे. आता या रामसेतूबाबत एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थांनी ॲडम्स ब्रिजच्या बुडलेल्या संरचनेचे मॅप तयार केलेले आहे. हा ॲडम्स ब्रिज म्हणजेच रामसेतू आहे. हा पूल भारतश्रीलंका यांना जोडला जातो. हा प्राचीन पूल भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील खूप प्रचलित आहे. संशोधकांनी … Read more

Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता … Read more