Earth Like Planet | पाणी, माती आणि ऑक्सिजन असलेला नवीन ग्रह सापडला? पाहून शास्त्रज्ञही हैराण

Earth Like Planet

Earth Like Planet | आपले विश्व खूप मोठे आहे. त्यातील केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आढळते. परंतु पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आढळते का? कुठे ऑक्सिजन आणि पाणी मुबलक प्रमाणात आहेत का? याचा शोध मानव गेला अनेक वर्षापासून घेत आहे. परंतु आता शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर सापडण्याच्या दिशेने जात आहेत. कारण एका संशोधनातून असे संकेत देखील आलेले … Read more

PM जन औषधी केंद्र चालू करण्यासाठी सरकार करणार 2 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कागदपत्रांची यादी

PM Jan Audhadhi kendra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांना रोज कमवून खावे लागते. अशा परिस्थितीत जर ते आजारी पडले, तर त्यांना आजारपणाचा खर्च परवडत नाही. त्याचप्रमाणे औषधे देखील आजकाल खूप महाग झालेली आहेत. त्यामुळे औषधांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे औषधांच्या अभावाने अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. आता सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या … Read more

BSNL Recharge Plan | BSNL चे नेट चालणार रॉकेट स्पीडने; कंपनीने लॉन्च केला 1000 GB डेटाचा खास प्लॅन

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | मागील काही दिवसापूर्वी देशातील लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel आणि VI यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ग्राहकांना देखील चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक युजर हे BSNL वापरण्यावर भर देत आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL पूर्ण तयारी केलेली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना अतिशय … Read more

BSNL 28 Day Recharge | BSNL ने आणला 28 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, मोफत कॉलिंगसह मिळणार अनेक सुविधा

BSNL 28 Day Recharge

BSNL 28 Day Recharge | सध्या अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेले आहेत. जिओ, एअरटेल आणि आयडियाने देखील त्यांच्या महिन्याच्या पोस्टपेड, प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. अशातच आता BSNL ने 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन केलेला आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग, 2जीबी डाटा देखील मिळणार आहे. BSNL ने 4G सेवा … Read more

Jio New Recharge Plan | जिओने ग्राहकांसाठी आणले 3 स्वस्त प्लॅन, जाणून घ्या फायदे

Jio New Recharge Plan

Jio New Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे अनेक ग्राहक देखील आहेत. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असतात. त्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांच्या रिचार्ज महाग केलेले आहे. कंपनीने त्यांचे प्रीपेड पोस्टपेड आणि डेटा प्लॅन देखील वाढवलेले आहेत. यासोबतच आता कंपनीने पोर्टफोलिओमध्ये देखील काही नवीन … Read more

Viral Video | जुगाड करून पठ्ठ्याने बनवली अनोखी गाडी; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक आपली नवीन कलाकृती दाखवत असतात. आपल्या भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. लोक असे जुगाड करतात की, एखाद्या इंजिनियरला देखील लाज वाटेल. सोशल मीडियावर विनोदी तसेच जुगाड यांनी भरलेले अनेक व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ आपल्याला आपले मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओमधून आपल्याला … Read more

IRCTC : राजधानी एक्सप्रेस मध्ये जेवणात आढळले झुरळ ; रेल्वेला मागावी लागली माफी

IRCTC : आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आवर्जून रेल्वेचा वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बहुतांशी जेवणाची सुविधा असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये भारतीय रेल्वे अँड केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे ही सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा त्याचा … Read more

Baba Vanga Predictions : मंगळावर युद्ध!! एलिअन्सशी सामना….; बाबा वेंगा यांच्या घाबरवणाऱ्या भविष्यवाण्या पहाच

Baba Vanga Predictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीवरील मानवी संस्कृतीच्या भविष्याविषयी अनेक ऋषीमुनींनी भाकीत केले आहे. यापैकी एक नाव आहे बेंझिलिया पांडेवा गुश्तेरोवा. त्यांना बाबा वनगा म्हणूनही ओळखले जाते. बाबा वेंगा ही एक अंध आणि रहस्यमय बल्गेरियन महिला होत्या. त्या अंध होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र तत्पूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या … Read more

Viral Video | जीव धोक्यात टाकून नागरिकांनी वाचवले, धबधब्यात अडकलेल्या महिलेचे प्राण

Viral Video

Viral Video | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक लोक हे नदी, नाले, झरे, धबधबे, किल्ले इत्यादी ठिकाणी भेट देत आहेत. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक अगदी त्यांच्या जीवाचा देखील विचार करत नाही. आपण सोशल मीडियावर देखील अनेक नदी नाल्यात लोक वाहून गेलेल्या बातम्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून देखील पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर काळजी … Read more

बेरोजगारांना 10 ते 12 हजार रुपये देणार!! नव्या घोषणेनं तरुणाई खुश

unemployed prashant kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (Election Strategist) आणि जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहार मधील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणांना 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी केलेल्या या घोषणेची … Read more