मोदींच्या हनुमानाला INDIA आघाडीची ऑफर; भाजपला मोठा झटका बसणार??

Chirag Paswan INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करत असताना आता बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना इंडिया आघाडीने (INDIA Alliance) ऑफर दिली आहे. सध्या लोजप मध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती … Read more

Underwater Metro : मेट्रो पाण्याखालूनही सुसाट…! जाणून घ्या देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी

Underwater Metro pm

Underwater Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोदी यांनी देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोला हिरवी झेंडी दाखवली. चला जाणून घेऊया या देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या (Underwater Metro) काही खास गोष्टी मेट्रोला पंतप्रधानांनी दिला हिरवा सिग्नल पंतप्रधानांनी आज कोलकाता … Read more

YouTube चा कठोर निर्णय!! पगारवाढीची मागणी केल्यामुळे 43 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

YouTube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच गुगल कंपनीने (Google Company) आपल्या अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना नारळ देत नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आता कर्मचारी कपातीसंदर्भात युट्युबने मोठा निर्णय घेतला आहे. यूट्यूब म्युझिकच्या (Youtube) एका टीममधील 43 कर्मचाऱ्यांनी चांगले वेतन आणि सुविधा मागितल्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासंदर्भात यूट्यूबच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे की, … Read more

ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सर झाल्याचे उघड; कुटूंब आणि सहकारी चिंतेत

S. Somanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणावेळी इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somanath) कॅन्सरने त्रस्त होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वत: एस. सोमनाथ यांनी या गंभीर आजाराचा खुलासा गेला आहे. यावेळी त्यांनी, “चंद्रयान -3 मोहिमेच्या लाँचिंगवेळीच आपल्याला आरोग्याविषयी समस्या जाणवू … Read more

यंदाच्या FICCI-फ्रेम्स परिषदेत राणी मुखर्जीसह हांडे एर्सेल हजेरी लावणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 5 आणि 7 मार्च 2024 रोजी आशियातील मीडिया आणि मनोरंजन लँडस्केपचा कार्यक्रम (फिक्की फ्रेम्सची 24 वी आवृत्ती) मुंबईमधील पवई लेक येथे पार पडणार आहे. यात फिक्की फ्रेम्सच्या परिषदेतमध्ये भारतीय अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तुर्की स्टार हांडे एर्सेल बोलवण्यात आलेल्या दिग्गजांपैकी एक असणार आहेत. त्यामुळे तुर्कीश स्टार हांडे एर्सेलसह अभिनेत्री राणी मुखर्जी … Read more

PM मोदी हिंदू नाहीत; लालूंनी उदाहरणासह सांगितलं

narendra modi lalu prasad yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत ते हिंदू नाहीतच असा थेट आरोप केला आहे. मोदी हिंदू का नाहीत यामागचे कारण सुद्धा लालू प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत बोलताना लालू यांनी … Read more

भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजकारणालाच रामराम

Dr. Harsh Vardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या 195 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यामध्ये अनेक नेत्यांचे तिकीट कापण्यात आलं तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी भाजपने माजी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांचे तिकीट कापले. मात्र यानंतर हर्षवर्धन यांनी थेट राजकारणालाच … Read more

क्रिकेट मॅच मुळे झाला रेल्वे अपघात; धक्कादायक माहिती समोर

andhra pradesh train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 29 ऑक्टोबर 2023 रोजी आंध्र प्रदेशात घडलेल्या रेल्वे अपघाताबद्दल (Andhra Pradesh Train Accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट चालू गाडीत मोबाईल वर क्रिकट सामना (Cricket Match) बघत होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष्य विचलित झालं आणि हा भीषण अपघात झाल्याचे समोर आलं आहे. भारताचे रेल्वे … Read more

Bansuri Swaraj : सुषमा स्वराज यांची मुलगी राजकरणात; मोदींनी दिलं लोकसभेचं तिकीट

Bansuri Swaraj Lok Sabha

Bansuri Swaraj : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज संसदेतील त्यांच्या तडफदार भाषणशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. एकेकाळी संसदेत भाजपची बाजू घेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं होते. मात्र २०१९ मध्ये कर्करोगाने सुषमा स्वराज यांचं निधन झालं. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज याना लोकसभेचे तिकीट दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री … Read more

‘ते’ फोटो शेअर करत पॉर्नहबच्या मालकाने गोपनीयतेचे नियम मोडले; कॅनडाचा आरोप

Pornhub Owner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pornhub.com आणि इतर अडल्ट मनोरंजन वेबसाइट्सच्या मालकाने चित्रित केलेल्या सर्व लोकांच्या थेट माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय अंतरंग फोटो शेअर करण्याची परवानगी देऊन कॅनेडियन गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे असं एका एका अधिकृत वॉचडॉगने जाहीर केलं आहे. एका महिलेने तिच्या माजी प्रियकराने तिच्या संमतीशिवाय आयेलो वेबसाइट्सवर एक वैयक्तिक व्हिडिओ आणि तिचे इतर काही … Read more