Sim Port | आता कमी काळात होणार सिम पोर्ट; 1 जुलैपासून लागू होणार नवीन नियम

Sim Port

Sim Port | भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण अंतर्गत नवनवीन नियम नेहमीच बदलत असतात. अशातच आता सिम कार्ड संबंधित अपडेट देखील आलेले आहे. ती म्हणजे 1 जुलैपासून आता दूरसंचार वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. हा नियम एकदा लागू झाला की, अनेक लोकांना सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत … Read more

Airtel Hikes Prices | सर्वसामान्यांना इंटरनेट वापरणे पडणार भारी! जिओनंतर एअरटेलनेही वाढवले ​दर

Airtel Hikes Prices

Airtel Hikes Prices | भारतामध्ये लाखो लोक रोज इंटरनेटचा वापर करतात. परंतु आता युजरसाठी हा इंटरनेट डेटा चांगलाच महाग झालेला आहे. देशातील रिलायन्स जिओनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर आता भारती एअरटेलने देखील त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे दर (Airtel Hikes Prices) वाढवलेले आहे. आता एअरटेलनेही त्यांच्या टेरिफ दरात वाढ केलेली … Read more

Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने … Read more

असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण … Read more

Vande Bharat Express : असे काय झाले ? भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसची गती कमी करायला सांगितली

vande bharat express speed

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भरतीच्या पसंतीस उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी वंदे भारत एक्सप्रेसची ओळख बनली आहे. मात्र काही मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे स्पीड कमी करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय नक्की का घेण्यात आला ? चला जाणून घेऊया… कांचनजंगा … Read more

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

L K Advani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी … Read more

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता का ? पहा IRCTC ने जारी केल्या महत्वाच्या सूचना

IRCTC online booking

IRCTC : हल्ली सर्वच प्रणाली डिजिटल झाल्यामुळे कोणतंही काम सहज घरबसल्या करू शकतो. रेल्वे , बसचे तिकीट बुकिंग असो किंवा घरून जेवण ऑर्डर करणे असो सर्वकाही एका क्लिक वर होऊन जाते. तुम्ही देखील रेल्वे प्रवासाचे बुकिंग ऑनलाईन करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक करताना साधारणतः आयडी प्रूफ मागितला जातो … Read more

Train Journey: रेल्वेत चोरीला गेले महिलेचे सामान ; आता रेल्वे देणार 1 लाखांची भरपाई

train jourany

Train Journey: भारतीय रेल्वे म्हणजे प्रवासाचे स्वस्तात मस्त साधन. म्हणूनच भारतातल्या बहुतांशी ट्रेन मध्ये खचाखच गर्दी भरलेली असते. भारतातल्या मोठ्या शहरांमधून निघणाऱ्या ट्रेनची अवस्था तर काही विचारायलाच नको अशी असते. कारण अगदी क्लास ३ आणि २ मधल्या बोग्यांमध्ये सुद्धा घुसखोर असतात. याच कारणामुळे एका महिलेला आपली बॅग गमवावी लागली. मात्र त्यानंतर ग्राहक न्यायालयात केस दाखल … Read more

Real Estate : देशात अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी सुद्धा ‘वजनात’…! घरांच्या किंमतीत मोठी वाढ

real estate magicbricks

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच घर खरेदीदार अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी मध्ये सुद्धा अधिक रस दाखवत असल्यामुळे अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी च्या (Real Estate) दरात … Read more

…. म्हणून राम मंदिराच्या छतातून गळत आहे पाणी; निर्माण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले खरे कारण

Ram temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. परंतु या मंदिराचे बांधकाम जुने होण्यापूर्वीच मंदिराच्या शेतातून पाणी गळत असल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांनी केला होता. परंतु त्यांचा हाच दावा राम मंदिराच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र (Nripendra Mishra) यांनी फेटाळून लावला आहे. … Read more