New Rule For Simcard | सिमकार्ड वापराच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल; 1 जुलैपासून पाळा ‘हे’ नियम

New Rule For Simcard

New Rule For Simcard | अनेकवेळा आपणआपले सिम कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्वॅप करतो. या प्रक्रियेला MNP म्हणतात. परंतु आता ज्या लोकांना त्यांचे सिम स्विच करायचे आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता 1 जुलैपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वावर सिम स्विच किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी युजर्सना किमान सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही … Read more

Sunita Williams Trapped | सुनीता विल्यम्स अडकल्या अंतराळात, यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वीवर येण्यास अडचण

Sunita Williams Trapped

Sunita Williams Trapped | भारताची अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 5 जून 2024 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह अंतराळवीरात झेप घेतली. त्यांनी बच विल्मोर हे बॉइंग स्टार लाइनर या अंतराळातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहचल्या होत्या. परंतु नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स (Sunita Williams Trapped) अंतराळात अडकलेल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांना पृथ्वीवर परत येण्यात अडचणी येत … Read more

बाप रे ! समुद्राखाली सापडलं एक नवं जग, एकेकाळी दफन केलेले हजारो लोक

Viral News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना समुद्र खूप आवडतो. समुद्र जरी वरून अगदी शांत आणि नितळ दिसत असला, तरी समुद्राच्या आत अनेक रहस्य दडलेली आहेत. खोलवर पसरलेला हा समुद्र अनेक रहस्यांनी भरलेला आहे. समुद्राच्या खोलावर काय असेल? याचा शोध आजपर्यंत अनेक लोक लावू शकलेले नाहीयेत. आणि त्याबाबत कोणाला काही कल्पना देखील नाहीये. समुद्रात डुबकी मारल्यानंतर … Read more

Viral Video : रेल्वेचे डॅशिंग कर्मचारी…! स्वतःचा जीव धोक्यात घालून दुरुस्त केली रेल्वे

viral video train staff

Viral Video : कधी कधी आपल्यासमोर अशा काही घटना घडतात ज्या पाहून आपल्याला शाबासकी देण्याचे मन होते. अशीच शाबासकी मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत दोन रेल्वे क्रमाचारी. आपल्या जीवाची आजिबात पर्वा न करता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुलाच्या मध्यभागी थांबलेली रेल्वे सुरु केली. याबाबतचा व्हडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून या दोन कर्मचाऱ्यांचे कौतुक … Read more

Viral Video | नदीमध्ये आढळले पाण्यात पोहणाऱ्या हत्तीचे दृश्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेक चांगल्या कामाच्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जनावरांचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हत्तीचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांना हत्तीच्या वेगवेगळ्या कृती पाहायला देखील आवडतात. कधी कुटुंबासोबत शांत झोपलेला हत्ती, त्याचप्रमाणे कधी पाण्यात … Read more

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. … Read more

देशात 26 जूनपासून लागू होणार नवीन दूरसंचार कायदा; या नियमात होणार मोठे बदल

New Telecommunications Act

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सार्वजनिक सुव्यवस्था आणि दूरसंचारच्या वापरामुळे होणारे गुन्हे रोखण्यासाठी येत्या 26 जूनपासून नवीन दूरसंचार कायदा (New Telecommunications Act) लागू होणार आहे. यामुळे, कलम 1, 2, 10 ते 30, 42 ते 44, 46, 47, 50 ते 58, 61 आणि 62 या तरतुदी ही लागू होतील. याबरोबर, हा कायदा भारतीय टेलिग्राफ कायदा, भारतीय वायरलेस टेलिग्राफ … Read more

Indian Railway | आता ट्रेन चुकली तर पैसे वाया जाणार नाही, रेल्वेने आणली ‘ही’ सुविधा

Indian Railway

Indian Railway | रेल्वेचा प्रवास हा सगळ्यात सुखद आरामदायी आणि कमी खर्चात होणारा प्रवास आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात विश्वासहार्य सेवा आहे. देशभरात दररोज अडीच कोटींपेक्षा जास्त लोक हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देखील देत असते. परंतु लोकांना या सुविधांची माहिती नसते. रेल्वे संबंधित देखील अनेक नियम केलेले आहेत. अनेक … Read more

घरबसल्या व्हॉट्सॲपवरूनच बुक करा फ्लाईटचे तिकीट; इंडिगोने लॉन्च केले नवे फिचर

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हाला जर सातत्याने फाईटने प्रवास करावा लागत, असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही फ्लाईटचे तिकीट अगदी सहजपणे घर बसल्या बुकिंग करू शकता. आणि सुलभ स्लाईड तिकीट बुकिंगचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही अगदी घर असल्यामुळे व्हाट्सअपवरून हे तिकीट बुक करू शकता. भारतातील लोकप्रिय लाईन … Read more

Flipcart Minutes | Flipkart आणणार मोठी सेवा, अवघ्या 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहचणार सामान

Flipcart Minutes

Flipcart Minutes | फ्लिपकार्ट ही भारतातील एक प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी आहे. ऑनलाइन सेवा पुरवण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन गोष्टी लॉन्च करत असते. अशातच आता फ्लिपकार्ट भारतात आपले ई कॉमर्स व्हर्टीकल लॉन्च करू शकते. याचे नाव व्हर्टिकल मिनिसट्स ठेवले जाऊ शकते. त्यांनी चालू केलेले हे कॉमर्स व्हर्टीकल जुलै महिन्यात लॉन्च … Read more