Vande Bharat Sleeper Train : रेल्वेचा मेगा प्लॅन!! 2029 पर्यंत देशात 250 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार

Vande Bharat Sleeper Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस , अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आल्याने प्रवास सोप्पा आणि आरामदायी झाला आहे तर बुलेट ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, वंदे मेट्रो या रेल्वेगाड्यांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली … Read more

IRCTC Tour Package | केवळ 14 हजार रुपयांमध्ये दक्षिण भारतातील मंदिरांना द्या भेट; जाणून घ्या स्वस्त टूरची माहिती

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package | भारतामध्ये अनेक लोक हे प्रवास करण्यासाठी रेल्वेचा उपयोग करतात. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत आरामदायी आणि परवडणारा देखील असतो. जर आता तुम्ही देखील दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय रेल्वे कंपनी IRCTC चे एक नवीन … Read more

Viral Video | पठ्ठ्याने 2 टायरवर चालवला ट्रॅक्टर; शेवट पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका

Viral Video

Viral Video | आपल्या भारतात प्रयोग करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. लोक वेगवेगळे जुगाड करत असतात. आणि सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर देखील असे जुगाड्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही लोक वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयोग करत असतात. आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता एका व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टरचे पुढचे … Read more

Uttarakhand Mini Bus Accident : धक्कादायक!! भाविकांची बस नदीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Uttarakhand Mini Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघाताची घटना (Uttarakhand Mini Bus Accident) घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावर एक मिनी बस अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे भाविक चारधाम तीर्थयात्रा संपवून ऋषिकेशला परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या मिनी बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जखमी आहेत. मृतांचा … Read more

Viral Video | चक्क झोपलेल्या महिलेच्या केसात अडकला साप; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आजकाल कोणत्याही गोष्टी अगदी क्षणार्धात वायरल होत असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो. अगदी बिनकामाचे त्याचप्रमाणे माहिती देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. आजकाल सोशल मीडियावर सापांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावात त्याचप्रमाणे जंगलाच्या आजूबाजूला साप हे … Read more

Wiper Rainy Glasses | पावसाळ्यात वापरा हा खास वायपर रेनी चष्मा; डोळ्यांना होणार नाही कसलाही त्रास

Wiper Rainy Glasses

Wiper Rainy Glasses | पावसाळा हा अनेकांचा अत्यंत आवडीचा ऋतू असतो. कारण पावसाळ्यात सुंदर असा हिरवागार निसर्ग पाहायला सगळ्यांना खूप आवडतो. अनेक लोक हे फक्त निसर्ग पाहण्यासाठी लॉंग ड्राईव्हसाठी बाईकवर जात असतात. आणि या नयनरम्य दृश्याचे दर्शन घेत असतात. परंतु मुसळधार पावसात बाईकवरून जाताना अनेकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक लोक रेनकोट घालतात. त्याचप्रमाणे … Read more

Viral Video | आगीशी खेळणं पडलं महागात ! व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका

Viral Video

Viral Video | आपण आपल्या आई-वडिलांकडून नेहमीच एक गोष्ट ऐकलेली आहे की आगीशी कधीही खेळ करू नये. कारण आग ही एक अशी गोष्ट आहे, जी अगदी मस्करीत सगळ्याची जळून राख करू शकते. खरंतर आग ही आपल्या दैनंदिन जीवनात खूप गरजेची आहे. अश्मयुगातच आगीचा शोध लागला आणि आगीमुळे आपले जेवण अधिक रुचकर बनते. त्यामुळे आपण आगीवर … Read more

Viral Video | गाजर, मुळा नाहीतर या मुलीने खाल्ला कच्चा साप; व्हिडीओ पाहून तुम्हाला फुटेल घाम

Viral Video

Viral Video | आपल्या परिसरात अनेक प्राणी आहेत. त्या प्राण्यांमुळेच आपले वन्यजीव आहे. परंतु अनेक लोक हे प्राण्यांना खूप घाबरतात. खास करून सरपटणाऱ्या प्राण्यांना तर लोक खूप घाबरतात. त्यातही जर साप डोळ्यासमोर आला तर काही विचारूच नका. सापाला पाहून लोक अगदी ओरडतच सुटतात. परंतु आपल्या जगात काही असे लोक आहेत. जे सापाला चक्क खातात. काही … Read more

मंगळावरही आहे UP आणि बिहार; शास्त्रज्ञांनी दिली मोठी खुशखबर

Mars UP And Bihar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहारने नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणाचा विचार होतो तेव्हा तेव्हा या दोन्ही राज्याची नावे आवर्जून घेतली जातात. आता तर अंतराळात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे नाव घेतलं जातंय. भारताच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) मंगळावर (Mars) तीन अज्ञात विवर शोधले आहेत. यातील २ विवरला … Read more

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी … Read more