भारतरत्न मिळालेले चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि डॉ. स्वामीनाथन यांचे देशासाठीचे योगदान जाणून घ्या

Chaudhary Charan Singh, Narasimha Rao and Dr. Swaminathan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव याना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यानिमित्ताने आज आपण या तिन्ही दिग्गजांचे देशाप्रती असलेले योगदान जाणून घेणार आहोत. पीव्ही नरसिंह राव – पीव्ही नरसिंह … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ‘ही’ गोष्ट फ्री मध्ये मिळणार

Vande Bharat Express

Vande Bharat Express : खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय बनलेली भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या आणखी एक गोष्टीमुळे चर्चेत आहे. रेल्वेने जारी केलेल्या एका अपडेटनुसार वन्दे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिली रेल नीरा मोफत मिळणार आहे. मात्र ही सेवा सर्व वंदे भारत एक्सप्रेस साठी लागू नसून केवळ … Read more

IRCTC : रेल्वे मंत्रालयाच्या 12,343 कोटी रुपयांच्या 6 प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

IRCTC

IRCTC : रेल्वेचे नेटवर्क (IRCTC) संपूर्ण भारतभरात पसरले आहे. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किफायतशीर प्रवासाशिवाय रेल्वेची वाहतूक भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सुद्धा हातभार लावते यात शंका नाही आता यात आणखी नव्या सहा प्रकल्पांचा समावेश होणार आहे. गुरुवारी 12,343 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने रेल्वे (IRCTC) … Read more

पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न; पंतप्रधान मोदींची माहिती

Bharatratna Award By modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे ट्विट स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार असल्याची माहिती ट्विटर वरून दिली होती. मोदींनी आपल्या ट्विट मध्ये तिन्ही … Read more

IRCTC : लहान मुलांच्या तिकिटाच्या बाबतीत काय सांगतो रेल्वेचा नियम ? जाणून घ्या

IRCTC child rule

IRCTC : लहान मुलांना घेऊन जर रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे नियम काय आहेत ? किती वर्षाच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो आणि कोणासाठी तिकीट अनिवार्य आहे ? शिवाय मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास काय आहे नियम ? या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखात देणार आहोत … Read more

Homebuyers Refund: घरखरेदीदारांना रिफंड मिळणार सहजपणे, सरकार म्हणाले, हे काम RERA ने करावे

Homebuyers Refund

Homebuyers Refund: अनेकदा फ्लॅट खरेदीची ऍडव्हान्स रक्कम भरावी लागते. पण काही करणास्तव फ्लॅट खरेदी रद्द झाली तर मात्र विकासकांकडून भरलेली रक्कम रिफंड (Homebuyers Refund) करवून घेताना नाकी नऊ येते. विकासकांच्या याचा अनियमिततेमुळे हैराण झालेल्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता घर खरेदीदारांना विकासकांकडून डिफॉल्ट झाल्यास सहजपणे परतावा मिळू शकेल. यासाठी गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व … Read more

Ayodhya Property : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर्सचा ओढा आयोध्याकडे; नक्की काय आहे कारण ?

ayodhya property

Ayodhya Property : अयोध्येत राममंदिराचा अभिषेक झाल्यापासून अनेक नवनवीन गोष्टी अयोध्येत पाहायला मिळत आहेत. आता अयोध्या शहर मुंबईच्या रिअल इस्टेट बिल्डर्सची पहिली पसंती ठरत आहे. सध्या मुंबईतील किमान सात नामांकित बांधकाम व्यावसायिक अयोध्येत गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये हिरानंदानी ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज, रेमंड रिॲलिटी, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि ओबेरॉय रियल्टी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश … Read more

PM Modi On Congress : मोदींचं काँग्रेसला खुलं आव्हान; 40 जागा तरी जिंकवून दाखवा

PM Modi On Congress

PM Modi On Congress । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला खुलं आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जुना झाला आहे. काँग्रेस विचार करण्याच्याही पलिककडे आउटडेटेड झाली आहे असं म्हणत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागासुद्धा पार करणार नाही. असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर … Read more

IRCTC Helpline : ट्रेनमधून प्रवास करताना अडचणी येतायत ? ‘या’ टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

IRCTC helpline number

IRCTC Helpline : तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महतवाची आहे. कधी कधी रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सुविधांबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कशी रिझर्व्ह केलेली सीट मिळत नाही तर कधी रेल्वेची वेळ गाठता येत नाही. मग अशावेळी कोणाशी संपर्क करायचा ? हा मोठा प्रश्न असतो. आता मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही तुमच्या … Read more

Vande Bharat Express : काय सांगता …! वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, रेल्वेचीही प्रतिक्रिया

vande bharat express food

Vande Bharat Express : भारतभ्रमणासाठी सुखसोयींनीयुक्त असलेली ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) म्हणून या गाडीचा नावलौकिक आहे. शिवाय या गाडीच्या लोकप्रियतेमुळे या गाडीच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र आता वंदे भारताच्या प्रतिमेतला गालबोट लावणारी माहिती समोर आली आहे. वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वेच्या जेवणात चक्क मेलेले झुरळ आढळले. या … Read more