सर्वात मोठी बातमी!! काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

himachal congress mla join bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या ६ आमदारांनी आज भाजपमध्ये (Congress MLA’s Joined BJP) प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत … Read more

रशियाच्या राजधानीमध्ये दहशतवादी हल्ला; 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

Terrorist Attack In Moscow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रशियाची (Russia) राजधानी मॉस्कोमधील (Moscow) क्रोकस सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे 70 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 115 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील 60 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. हा हल्ला ज्यावेळी झाला जेव्हा रशियाच्या प्रसिद्ध … Read more

ऐकावं ते नवलंच! डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला 30 सेमी लांबीचा जिवंत प्राणी

doctor remove eel from patient stomach

आज-काल अनेक धक्कादायक बातम्या आपल्याला समजत असतात. ज्या बातम्या पाहून किंवा ऐकून आपल्याला विश्वासच बसत नाही की, असं काहीतरी सत्यात झालेले असेल. अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे. ही वाचून तुम्हाला आज धक्का बसणार आहे. ही घटना व्हिएतनामध्ये घडलेली आहे. एक व्यक्ती पोटदुखीच्या त्रासाने खूप त्रस्त झालेली होती. त्यामुळे त्या पुरुषाला वारंवार जुलाब देखील … Read more

Indian Railways : मोदींचा मेगा प्लॅन रेडी ; 25 हजार कोटींची बुलेट ट्रेन, 4500 हजार वंदे भारत, 1000 अमृत भारत

Indian Railways : आपण जाणतोच की भारतीय रेल्वे ही भारताची धमनी म्हणून काम करते. दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून रेल्वेकडे पहिले जाते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी भारतीय रेल्वेच्या आगामी विकास आणि रोडमॅप बद्दल माहिती दिली. यावेळी पुढच्या पाच वर्षात रेल्वेच्या होणाऱ्या विकासाबद्दल देखील त्यांनी … Read more

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाख रुपयांचा दंड; नेमके कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने एअर इंडियाला (Air India) तब्बल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी महिन्यात DGCA ने एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला भरपाई म्हणून 80 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी … Read more

Voting List : मतदान यादीत तुमचं नाव आहे का? इथे करा चेक

Voting List Name Check

Voting List । देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. भारतात लोकसभेच्या तब्बल ५४३ जागा आहेत. त्यासाठी एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. भारत हा लोकशाही जपणारा देश असून … Read more

Indian railway Routes : ‘हे’ आहेत भारतातील सर्वात सुंदर रेल्वे ट्रॅक ; ज्याची बॉलीवूडवाल्यांनाही भुरळ

Indian railway Routes : भारत जगभरात त्याच्या संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. पण भारताचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतातील निसर्ग सौन्दर्य… काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यन्त भारत निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. भारताचे हेच सौन्दर्य पाहण्यासाठी अनेक टुरिस्ट येथे भेटी देत असतात. भारतातल्या या निसर्ग संपन्न ठिकणांना भेट देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ट्रेन … Read more

Indian Railway : फुकट्यांची सुटका नाही ! रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून कडक वसुली

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन म्हणजे दळणवळणाच्या साधनांपैकी एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांकरिता अनेक सुविधा आणत असते. भारतीय रेल्वे सुद्धा डिजिल भारत च्या मोहिमेमध्ये आपले योगदान देत आहे. लवकरच भारतीय रेल्वे कडून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल सुविधा आणली जाणार आहे. याच अनुषंगाने १ एप्रिलपासून रेल्वे जेवणापासून तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाइन (Indian … Read more

देशातील सर्वांत लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर 9 जण जखमी

bridge collapses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बिहारमध्ये (Bihar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी सुपौलमध्ये (Supaul) कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब असलेला पूल कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळले आहे. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर नऊजण गंभीर जखमी आहेत. इतकेच नव्हे तर, पुलाच्या ढिगार्‍याखाली 20 … Read more

नरेंद्र मोदी म्हणजे घाबरलेला हुकूमशाह; केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी आक्रमक

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना ईडीने काल रात्री अटक (Arvind kejriwal Arrested) केली. निवडणुकीच्या तोंडावरच एका मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशातील INDIA आघाडीतील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) … Read more