AI Find Aliens | AI च्या माध्यमातून अंतराळातील एलियन्सचा लागणार शोध; संशोधकांनी केला प्लॅन

AI Find Aliens

AI Find Aliens | आजकाल संपूर्ण जगभरात आर्टिफिशल इंटेलिजंटचा (AI) वापर वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधाराने भारताने किंवा संपूर्ण जगानेच खूप जास्त प्रगती केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI Find Aliens) वापर ज्याप्रमाणे पृथ्वीवर होतो. त्याचप्रमाणे तो आता अंतराळात देखील पाठवू पाठवला जाऊ शकतो. अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. याद्वारे इतर ग्रहावर जे काही जीव राहतात. … Read more

Road Accident : दिलासादायक ! रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना

Road Accident : देशामध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. त्यातही आपघातानंतर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकार याबाबतीत मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार देण्याची योजना आखली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी संसदेत (Road Accident) देण्यात आली. किती रुपये मिळणार ? सध्या चंदीगड आणि … Read more

Viral Video | व्यक्तीने पाठीवर घेतली तब्बल 8 पोती; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज (Viral Video) हे काही क्षणात व्हायरल होत असतात. त्यामुळेच आजकाल रीलस्टार हे घराघरात पोहोचलेले आहेत. सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आपण घरी बसल्या जगातील संपूर्ण ज्ञान मिळू शकतो, माहिती मिळू शकतो. सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. काही व्हिडिओज हे खूप … Read more

नितीन गडकरी यांचा मेगाप्लॅन!! 3 लाख कोटींचे रस्ते उभारणार

Nitin Gadkari Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील रस्ते (Expressways In India) मोठ्या प्रमाणात विकसीत झाले आहेत. अजूनही ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरूच आहे. रस्ते विकासामुळे संपूर्ण देशाचा कायापालट झाला आहे. आता देशात आणखी मोठमोठे राष्ट्र उभारताना पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, येत्या तीन … Read more

Moon Drifting Away | पृथ्वीपासून चंद्र चाललाय दूर, दिवस होणार 25 तासांचा; अभ्यासात मोठी माहिती समोर

Moon Drifting Away

Moon Drifting Away | आपल्या आकाशात विविध तारे त्याचप्रमाणे ग्रह दिसतात. त्यातील चंद्र हा गेल्या अनेक दशकांपासून लहान मुलांपासून ते कवयित्री, कलाकारांना आपलंसं करणार आहे. अगदी लहान मुलांना चांदोबा चांदोबा म्हणून भागलास का असे म्हटले जाते. तर अनेक जिव्हाळ्याची प्रेमवीरांना एकत्र आणणारी चंद्राची गाणी देखील आपल्याकडे आहे. या चंद्राला बघूनच अनेक लहान मुलं रात्रीचे जेवण … Read more

Air India Express : 2 हजार रुपयांच्या आत करा विमान प्रवास ; एअर इंडिया एक्सप्रेसचा खास “Freedom Sale”

Air India Express : 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाचा हा 77 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सह सर्वत्र काही ना काही ऑफर्स सुरु होतात. याचप्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टाटाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेल (Air India Express) … Read more

ऑगस्ट- सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज

august september rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा संपूर्ण देशात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain In India) सुरु आहे. अनेक ठिकाणी नद्या- नाले ओसंडून वाहत आहेत तर काही शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि केरळमधीळ वायनाड येथे पावसामुळे भूस्सखलन होऊन अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. देशातील अनेक शहरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे हे … Read more

राहुल गांधीच्या ट्विटने देशभरात खळबळ!! म्हणाले, आतल्या गोटातून समजतंय की…

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मी संसदेत चक्रव्यूहावर केलेलं भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही, आणि त्यामुळे आपल्यावर ईडी कारवाई करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच मी यासाठी तयार सुद्धा असेही असेही त्यांनी सांगितलं. याबाबत राहुल गांधी … Read more

Indian Railway : रेल्वे प्रवास होणार सुकर ! यावर्षी धावणार 50 ‘अमृत भारत ट्रेन’

Indian Railway : रेल्वेच्या प्रवाशांकरिता आता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वेचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण आता वंदे भारत एक्स्प्रेसनंतर सरकारने अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू केली आहे. सरकारने आता आणखी 50 अमृत भारत गाड्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात ही माहिती दिली.येत्या काही महिन्यांत 2500 जनरल डबे बनवण्याचे काम … Read more

संसदेच्या नव्या इमारतीला गळती, हीच का मोदींची गॅरेंटी? विरोधक आक्रमक

New Parliament Building Leaks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुने संसद भवन असूनही केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत थाटामाटात नवे संसद भवन बांधले. मात्र नव्या संसदत भवनाला फक्त १४ महिने उलटून होत नाहीत तोच त्याठिकाणी पावसामुळे पाणी गळायला सुरुवात (New Parliament building leaks) झाली आहे. तामिळनाडूच्या विरूधुनगर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार मणिकम टॅगोर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more