Made In India Bullet Train : भारतात बनणार Made In India बुलेट ट्रेन; देशाच्या ‘या’ भागांत धावणार

Made In India Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारत स्वदेशी बुलेट ट्रेन (Made In India Bullet Train) बनवण्याच्या तयारीत आहे. देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडील भागात ही देशी बुलेट ट्रेन धावेल. सध्या या ट्रेनच्या डिझाईनचे काम सुरु असून लवकरच ती भारतीयांच्या सेवेत येईल. सध्या देशात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आलं असून … Read more

Ram Mandir Surya Tilak: अद्भुत चमत्कार!! अयोध्येत रामलल्लांना आशीर्वाद देण्यास अवतरले सूर्यदेव; Photo Viral

Ram Mandir Surya Tilak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज आयोध्यामध्ये (Aayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनानंतर पहिली रामनवमी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानेच राम मंदिरात सूर्य-तिलक (Ram Mandir Surya Tilak) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी ठीक बारा वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लांना तिलक लावला. सुमारे चार मिनिटे सूर्याची किरणे रामलीलाच्या मस्तकावर स्थिर पडली होती. हे दृश्य सर्वात जास्त … Read more

Moonland of Ladakh | जमिनीवरच राहून करा चंद्राची सैर; भारतातील हे ठिकाण देईल बेस्ट अनुभव

Moonland of Ladakh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Moonland of Ladakh जे लोक एडवेंचर करतात. ते नेहमीच नवनवीन ठिकाणांना भेट देत असतात आणि तेथे जाऊन तेथील माहिती घेऊन एडवेंचर करत असतात. एडवेंचर करणाऱ्या लोकांसाठी लेह आणि लडाख हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. लेह आणि लडाखमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही एडवेंचर करू शकता. सोशल मीडियावर देखील या … Read more

Dubai Rains : दुबईची झाली तुंबई!! मुसळधार पावसाने हाहाकार; रस्ते- विमानतळ पाण्याखाली

Dubai Rains Situation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रगत देशांमध्ये गणना केली जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीला पावसाने (Dubai Rains) चांगलंच झोडपलं आहे. देशातील अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका दुबई शहराला बसला आहे. दुबईतील रस्ते- विमानतळे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे अनेक उड्डाणेही रद्द करावी लागली. UAE च्या आसपासच्या देशांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला.UAE … Read more

झेलम नदीत प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; 4 जणांचा मृत्यू, शालेय विद्यार्थ्यांसह अनेकजण बेपत्ता

Jhelum River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| श्रीनगरच्या बटवारमध्ये असलेल्या झेलम नदीत (Jhelum River) मंगळवारी सकाळच्या वेळी प्रवाशांनी भरलेली बोट बुडण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत शालेय विद्यार्थ्यांसह 12 हून अधिक प्रवासी बसले होते. यातील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ही बोट गंडाबलहून श्रीनगरच्या बटवार … Read more

Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्यात आणखी बुलेट ट्रेन धावणार; भाजपच्या जाहीरनाम्यात रेल्वेबाबत मोठी आश्वासने

Indian Railways bullet train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आज आपला जाहीरनामा जनतेसमोर सादर केला. ज्यात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष भाजपने केंद्रित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठी आश्वासने देशवासियांना दिली आहेत. आपल्या भाषणात मोदींनी भारतीयांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेबद्दल (Indian Railways) सुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. आत्ता देशातील … Read more

Viral Video | कांदा कापताना तुमच्याही डोळ्यातून पाणी येते का? मग ही ट्रिक नक्की करा ट्राय

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Viral Video कांदा हा आपल्या भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा असा पदार्थ आहे. कांद्याशिवाय कितीतरी भाज्या करता येत नाही. या कांद्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. कांद्यामुळे आपले शरीर थंड देखील राहते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक लोक कच्चा कांदा खातात. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि इतर काही गुणधर्म असतात. कांद्याचा वापर ग्रेव्हीसाठी त्याचप्रमाणे सलाडसाठी केला जातो. स्वयंपाक … Read more

BJP Manifesto 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; मोदींकडून घोषणांचा पाऊस

BJP Manifesto 2024 declared

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (BJP Manifesto 2024) प्रसिद्ध केला आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भाजपने आपला जाहीरनामा सर्वांसमोर आणला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण … Read more

Ayodhya Ram Mandir : नवमीचा मुहूर्त खास ठरणार; रामलल्लाच्या भाळी सूर्य किरणांचा तिलक सजणार

Ayodhya Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayodhya Ram Mandir) येत्या १७ एप्रिल २०२४ रोजी ‘रामनवमी‘ साजरी केली जाणार आहे. यंदाचे हे वर्ष अत्यंत खास आहे. कारण, तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्री राम त्यांच्या जन्मभूमीत अर्थात आयोध्येत भव्य दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले आहेत. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. जी काही … Read more

पुन्हा ऑपरेशन लोटस!! काँग्रेस आमदारांना भाजपकडून 50 कोटींची ऑफर

Siddaramaiah allegation on bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसचा (Operatiion Lotus) प्रयोग सुरु असून काँग्रेस आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे असा मोठा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सिद्धरामय्या यांनी हा खळबळजनक आरोप भाजपवर केला आहे. मात्र काँग्रेसचा एकही आमदार आम्हाला सोडून जाणार नाही असा विश्वासही … Read more