Naval Dockyard Bharti 2024| 10 वी पाससाठी नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरीची मोठी संधी, असा करा अर्ज

Naval Dockyard Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Naval Dockyard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. ही तुमच्यासाठी एक मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे दहावी आणि आयटीआय झालेल्या विद्यार्थी देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीची अधिसूचना देखील नुकतीच जाहीर केलेली आहे.

ही भरती प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाच्या नेव्ही यांच्या अंतर्गत राबवली जाणार आहे. मुंबईतील नेवल डॉकयार्ड स्कूल येथेही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे. थेट नेवल डॉकयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथेच या भरतीची सविस्तर माहिती पाहून अर्ज करू शकता. 16 मार्च 24 पासून या भरतीला सुरुवात होत आहे. तर 5 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच तुम्ही अर्ज भरायचे आहे. शेवटच्या तारखेनंतर भरलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

या भरती प्रक्रियेतून इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या 301 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी केलेली आहे.

या भरतीसाठी (Naval Dockyard Bharti 2024) दहावी पास ते आयटीआय पर्यंतचे विद्यार्थी आरामात अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आणि तिथे जाऊन हा अर्ज करावा लागेल. लक्षात ठेवा की 5 एप्रिल 2023 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि त्याआधीच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली अधिकृत वेबसाईटची लिंक देणार आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज भरू शकता.

अधिक वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा