Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | 8 वी, 10 वी, ITI पाससाठी संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होणार ‘इतक्या’ पदांची भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | मुंबईमध्ये नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना निघालेली आहे. डॉक्यार्ड अप्रेंटिस स्कूल नेवल डॉकयार्ड (Naval Dockyard Mumbai Bharti 2024) मुंबई येथे अप्रेंटीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज निघालेले आहेत. येथे तब्बल 301 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे . 16 मार्च 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 5 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता.

महत्वाची माहिती

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • रिक्त पदे – 301
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास, आठवी पास त्याचप्रमाणे आयटीआय.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2024

रिक्त पदांचा तपशील | Naval Dockyard Mumbai Bharti 2024

  • फिटर – 50
  • मेसन (बीसी) -08
  • I&CTSM – 03
  • इलेक्ट्रिशियन – 40
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 26
  • इलेक्ट्रोप्लेटर – 01
  • फाउंड्री मॅन – 01
  • मेकॅनिक (डिझेल) – 35
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 07
  • MMTM – 13

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही थेट अर्ज करू शकता. 5 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे दिलेल्या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे.
  • त्यानंतर भरलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.