राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या घरात गुडघाभर पाणी…पहा फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विट करत करून दाखवलं, असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतल्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्विट करून मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. तसेच करून दाखवले असं म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला आहे.

करून दाखवलं असं ट्विट करून नवाब मलिक यांनी घरात आणि घराबाहेर साठलेल्या पाण्याबाबत शिवसेनेला टोला दाखवला आहे. करून दाखवलं हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. एखादं काम केल्यानंतर शिवसेना कायम या प्रकारचे होर्डिंग लावत असते. आता याच वाक्याचा संदर्भ घेत नवाब मलिक यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

मुसळधार पावसामुळे शाळेची भिंत कोसळली, तिघांचा मृत्यू

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

Breking | पुण्यात भिंत कोसळून १६ ठार

विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली ती अडगळीत अडकली आणि झालं असं काही…

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

Leave a Comment