हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेल्याना नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment) परिषद अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. तब्बल 347 जागांसाठी ही भरती होणार असून या भरतीच्या माध्यमातून विविध अशैक्षणिक पद (Non Teaching Staff) हे पद भरलं जाणार आहे . भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 29 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आह
संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training)
पद संख्या – 347 पदे
भरले जाणारे पद – विविध अशैक्षणिक पद (Non-Teaching Staff)
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
उमेदवारांनी 12 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 29 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत –
1. Resume (NCERT Recruitment)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY