NCL Pune Bharti 2024| पदवीधरांसाठी पुण्यात नोकरीची संधी; इथे करा थेट अर्ज

NCL Pune Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | NCL Pune Bharti 2024 ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सीएसआय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या अंतर्गत प्रोजेक्ट l या पदासाठी भरती चालू आहे. या पदाच्या एकूण तीन रिक्त जागा आहेत. त्यांनी त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. 7 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती |  NCL Pune Bharti 2024

  • पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट-I
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024
  • प्रोजेक्ट असोसिएट-I Master’s degree in General, Physical / Inorganic/ Chemistry from a recognized university or equivalent
  • वेतनश्रेणी
  • प्रोजेक्ट असोसिएट-I Rs.31,000/-

अर्ज कसा करायचा?

  • भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करणे पूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 7 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज भरा. या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा