New Business Idea : उन्हाळ्यात प्रचंड मागणी असणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : आता उन्हाळा सुरु झाला असून मार्चमध्ये पारा आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत थंड वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. जर आपणही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण आईस क्यूबचा व्यवसाय सुरु करू शकता. खासकरून उन्हाळ्यामध्ये हा व्यवसाय सुरू करून भरपूर नफा कमावता येईल. चला तर मग आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे बनवण्याच्या व्यवसायाबाबतची अधिक माहिती जाणून घेउयात…

150+ Unforgettable Ice Company Name Ideas for Entrepreneurs

आपल्या घरापासून ते ज्यूसच्या दुकानापर्यंत, लग्न सोहळ्यापासून ते बिअरबार सारख्या सर्वच ठिकाणी सगळीकडे त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता तर उन्हाळा सुरु झाला आहे, ज्यामुळे त्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत Ice Cube व्यवसाय सुरू करून या हंगामात भरपूर नफा कमवता येईल. New Business Idea

Ice cubes background, ice cube texture or background It makes me feel fresh and feel good, Made for beverage or refreshment business. 11694121 Stock Photo at Vecteezy

अशा प्रकारे सुरू करा व्यवसाय

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, सर्वांत आधी आपल्या जवळच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन तिथे आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. यानंतर, सर्वांत महत्वाचे म्हणजे शुद्ध पाणी आणि वीज लागेल. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रीजरची देखील आवश्यकता असेल. हा फ्रीजर कुठेही ठेवता येईल. याच्या आतमध्ये वेगवेगळ्या आकाराचे बर्फ बनवण्याचे क्षेत्र तयार केले जाते. यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे बर्फाचे तुकडे बनवता येईल, ज्यामुळे आपल्या बर्फाच्या तुकड्यांना बाजारामध्ये जास्त मागणी येऊ शकेल. New Business Idea

Types of Ice & When To Use Them

मशीनची किंमत किती असेल ???

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 1 लाख रुपयांची रक्कम असणे आवश्यक आहे. एलसीई क्यूब बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या डीप फ्रीजरची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते. यासाठी आपल्याकडे किमान तितकी रक्कम असणे आवश्यक आहे.

Money order: 4 key reasons why India is still stuck with costly and slow payment modes like money order - The Economic Times

दरमहा मिळेल इतके पैसे

या व्यवसायाद्वारे आपल्याला दरमहा 20,000 ते 30,000 चा नफा सहजपणे मिळू शकेल. त्याचप्रमाणे, हंगामानुसार वाढत्या मागणीमुळे याद्वारे दरमहा 50,000 ते 60,000 रुपयांचे उत्पन्न देखील मिळू शकेल. New Business Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
Lunar Eclipse : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी होणार, जाणून घ्या त्याविषयीची महत्त्वाची माहिती
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव