108MP कॅमेरा असलेला OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा

OPPO A1 Pro 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OPPO A1 Pro 5G : सध्या मोबाईल कंपन्यांकडून अनेक प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. यामध्ये प्रत्येक कंपनीकडून आपला स्मार्टफोन हा इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता चिनी मोबाईल कंपनी असलेल्या Oppo कडून चीनमध्ये OPPO A1 Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.

నవంబర్ 16 న లాంచ్ కానున్న Oppo కొత్త ఫోన్! స్పెసిఫికేషన్ల వివరాలు | Oppo A1 Pro 5G Scheduled To Launch November 16 With 108MP Camera And Other Features. Details Here. - Telugu Gizbot

या OPPO A1 Pro 5G फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशयो 93% तर 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. तसेच हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे सपोर्टेड आहे. याला Adreno 619 GPU आणि 12GB पर्यंत RAM दिली गेली आहे. या फोनची बिल्ट-इन रॅम 20GB पर्यंत वाढवता येईल.

 ओप्पो ने चीन में OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च कर दिया है. यह फोन 6.7 इंच के फुल-एचडी+ डिस्प्ले को सपोर्ट करता है. कंपनी इसमें स्नैपड्रैगन 695 SoC प्रोसेसर ऑफर कर रही है. OPPO A1 Pro 5G में 108MP का डुअल रियर कैमरा यूनिट है. आगे की तरफ, डिस्प्ले में एक पंच-होल कटआउट है जिसमें 16MP का सेल्फी कैमरा दिया गया है. फोन में 4,800mAh की बैटरी दी गई है और यह 67W फास्ट चार्जिंग को सपोर्ट करती है. कंपनी ने इसे तीन कलर ऑप्शन में पेश किया है.

या OPPO A1 Pro 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे, ज्यामध्ये 108MP प्रायमरी सेन्सर आणि 84-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू सेन्सर देखील दिला आला आहे. यासहीत यामध्ये 2MP मॅक्रो शूटर पोर्ट्रेट लेन्स उपलब्ध आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे.

OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन हुआ लॉन्च, 108MP कैमरे के साथ मिलेगा दमदार प्रोसेसर - oppo a1 pro 5g launched with snapdragon 695 soc 108mp rear camera – News18 हिंदी

हा स्मार्टफोन Android 13-बेस्ड ColorOS 13 वर काम करेल. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth v5.1, GPS/A-GPS, USB Type-C पोर्ट आणि NFC सारखे फीचर्स उपलब्ध असेल. सिक्युरिटी फीचर बाबत बोलायचे झाल्यास हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करेल. तसेच यामध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल. OPPO A1 Pro 5G मध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,800mAh ची बॅटरी देखील दिली गेली आहे.

Oppo Reno 8 Pro 5G Price In Hindi: ओप्पो का रेनो 8 प्रो के इस 5G फोन में मिल रहा धमाकेदार ऑफर, यहां से उठाएं ऑफर का फायदा | Oppo Reno 8

हा Oppo A1 Pro 5G तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,799 युआन (सुमारे 20,600 रुपये), 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (सुमारे 22,900 रुपये) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन किंवा 26,300 रुपयांपेक्षा जास्त असेल. मात्र सध्या चीनमध्ये हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर मध्ये उपलब्ध असेल ज्याची 25 नोव्हेंबरपासून विक्री केली जाईल. हा स्मार्टफोन डॉन गोल्ड, मून सी ब्लॅक आणि झाओयू ब्लू कलरमध्ये उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/in/smartphones/series-a/a15/

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर