न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वी शॉचे पुनरागमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । indian-test-squad-announced-for-new-zealand-tour-prithvi-shaw-makes-comeback

यासोबतच नवदीप सैनीनेही कसोटी संघात स्थान मिळवलं आहे. निवड समितीने इशांत शर्मालाही भारतीय संघात संधी दिलेली असली तरीही तो संघात खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांसाठी असा आहे भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (फिट असेल तर संघात समावेश होईल).

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

सियाचीनमध्ये तैनात जवानांना कपडे, रेशनची कमतरता; कॅगच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

कॉमेडियन कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘वडापावची’ लाच देऊ केली; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

जागतिक कर्करोग दिन२०२०: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते