NHM अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी /सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स, प्रोजेक्ट को ऑडिकटर, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर ही पदे भरली जातील. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था– राष्ट्रीय आरोग्य अभियान
पदसंख्या – ९८
भरली जाणारी पदे-
१) सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor / Senior Consultant)
2. वरिष्ठ निवासी /सल्लागार (Senior Resident / Consultant)
3. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स (Clinical Psychologist / PSW / Psychiatric Nurse)
4. प्रोजेक्ट को-ऑडिकटर (Project Co-Ordicator)
5. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
6. समुपदेशक (Counsellor)
7. परिचर (Attendants)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 सप्टेंबर 2022
नोकरीचे ठिकाण- बीड, ठाणे, नागपूर, पुणे

आवश्यक शक्षाणक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor / Senior Consultant) –

सदर उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident / Consultant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असण आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट /PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist / PSW / Psychiatric Nurse) –

सदर उमेदवारांनी M.A/M.Sc. degree in Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रोजेक्ट को-ऑर्डिकटर (Project Co-ordicator) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE in engineering OR Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Computer Applicationपर्यंत शिक्षण घेतल असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

समुपदेशक (Counsellor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Clinical Psychology / Social Work पर्वत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)

परिचर (Attendants)- 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन

1. सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor / Senior Consultant) – 1,50,000/ रुपये दरमहा

2. वरिष्ठ निवासी /सल्लागार (Senior Resident / Consultant) – 1,00,000/- रुपये दरमहा (NHM Recruitment 2022)

3. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स (Clinical Psychologist / P5W / Psychiatric

Nurse) – 50,000/- रुपये दरमहा

4. प्रोजेक्ट को-ऑर्डिकटर (Project Co-Ordicator)- 40,000/- रुपये दरमहा

5. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)- 25,000/- रुपये दरमहा

6. समुपदेशक (Counsellor) 35,000/- रुपये दरमहा

7. परिचर (Attendants) 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे-

1. Resume

2. शाळा सोडल्याचा दाखला

3. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता

1) नागपूर-

ज्या उमेदवारांना एम्स नागपूरसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळाकडे अर्ज सादर करावा.

2) पुणे-

प्रादेशिक मानसिक रुग्णालय, पुणेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ कार्यालयाजवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006 येथे अर्ज सादर करावा.

3) ठाणे-

प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे येथे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ येथे अर्ज सादर करावा.

4) बीड-

जेरियाट्रिक हेल्थ आणि मानसिक आजार केंद्र, अंबेजोगाई, जिल्हा बीडसाठी अर्ज करण उमेदवारांनी सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF