NLC India Limited Bharti 2024 | NLC इंडिया अंतर्गत मेगा भरतीला सुरुवात, येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NLC India Limited Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता NLC इंडिया अंतर्गत (NLC India Limited Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षणातील SME आणि तांत्रिक (O and M) औद्योगिक प्रशिक्षणार्थ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 239 जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 20 मार्च 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 31 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | NLC India Limited Bharti 2024

  • पदाचे नाव – औद्योगिक प्रशिक्षणार्थी SME आणि तांत्रिक OM, औद्योगिक प्रशिक्षणार्थी खाणी आणि खाणी संयोग सहाय्यसेवा
  • पदसंख्या – 239 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • वयोमर्यादा – 40 वर्ष
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024

अर्ज कसा करावा ? | NLC India Limited Bharti 2024

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 31 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • आम्ही खाली लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा