राज्यात आतापर्यंत १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे –
जळगाव- दोन मतदारसंघात 2 उमेदवार,
बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार,
वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार,
अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार,
वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार,
भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार,
गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार,
चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार,
यवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवार,
नांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवार,
हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार,
परभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवार,
जालना- एका मतदारसंघात 2 उमेदवार,
औरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवार,
नाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवार,
पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार,
ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार,
रायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवार,
पुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवार,
अहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवार,
बीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार,
लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार,
उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार,
सोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवार,
सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार,
कोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.



Leave a Comment