विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये

औरंगाबाद – औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत. मणिपूर विधानसभेच्या प्रचार … Read more

महाराष्ट्र विधानसभेचा आजचा दिवस ठरणार वादळी; पहा थेट प्रक्षेपण

Vidhansabha Live

मुंबई । महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. आजचा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सदर अधिवेशनात विविध मुद्द्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण हॅलो महाराष्ट्र च्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. इथे खाली आम्ही सदर अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण दाखवत आहोत.

विधानसभा हिवाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

BREAKING : राज्यात आज पासून रात्रीची जमावबंदी लागू; नवीन नियमावली काय ते जाणुन घ्या

maharastra lockdown

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. काय आहे नवी … Read more

भाजपचे प. बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया

BJP NCP Logo

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाली. पं. बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस 200+ जागांवर सध्या आघाडीवर आहे तर भाजप 90 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे प. बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली आहे. चंद्रकांत दादांचे … Read more

जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीन चीट; तशी कोणतीही घटना घडलीच नाही

मुंबई । जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मच्यानी महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याची बातमीने खळबळ उडाली होती. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. मात्र तशी कोणतीही घटना घडलीच नाही असं म्हणत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शासनाकडून महिला … Read more

फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

Udhhav Thackeray

मुंबई । दिल्लीत आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, पाणी तोडलं जातेय. तसेच ते राजधानीत येऊ नयेत म्हणून रस्त्यात खिळे ठोकले जातायत. फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

धक्कादायक! गरोदर पत्नीवर गोळी झाडून सैनिकाने स्वतः केली आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आर्मीच्या जवानाने आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री वर्ध्यातील पुलगाव येथे ही  घटना घडली आहे. बुधवारी रात्री आपल्या ड्युटीवरून परत आल्यानंतर अजय कुमार सिंग यांचे पत्नी प्रियांका कुमारी यांच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस गन मधून प्रियांका यांच्यावर गोळी … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more