व्हिडिओ: अजित डोवाल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे ‘फॅन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुग्राम येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती भावत असल्याचे सांगितले. गुरुग्राम येथे पोलीस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतांना त्यांचे संघटन कौशल्य आणि माणसांची पारख कशी होती हे स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि कौशल्य तसंच तंत्रज्ञान हे पोलीस खात्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा असंही डोवाल यांनी स्पष्ट केलं. खाली दिलेल्या व्हिडिओत पाहुयात नेमकं काय म्हणाले अजित डोवाल..

Mr Ajit Doval, KC, National Security Advisor at #YoungSP2020 Conference & #PoliceExpo2020

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment