NTPC Recruitment 2024 | NTPS मध्ये नोकरीची मोठी संधी, अर्ज करून मिळावा थेट केंद्र शासनाची नोकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NTPC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता जे वाट पाहत आहे त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज प्रक्रिया सुरू करावी लागेल. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे ही भरती विविध पदांसाठी पार पडणार आहे. तसेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

ही भरती नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन म्हणजे एनटीपीएस यांच्यामार्फत राबवली जात आहे. यातून विविध पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडे नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याचे संधी आहे. 8 मार्च 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

सरकारी भरती प्रक्रिया केवळ 110 पदांसाठी राबवली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. डेप्युटी मॅनेजर या पदाची विविध पदे यातून भरले जाणार आहेत. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे तुमचे वय 40 पेक्षा जास्त नसावे. ज्यांचे वय 40 च्या आत आहे ते सगळेजण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

त्या भरतीसाठी तुम्हाला 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लगेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तुमचा अर्ज भरा.

त्याचप्रमाणे तुमचे जे मित्र-मैत्रिणी नोकरीच्या शोधात आहेत. आणि अनेक दिवसापासून त्यांना नोकरी लागत नाही. त्यांच्यापर्यंत तुम्ही ही बातमी पोहोचू शकता. त्यामुळे त्यांना देखील त्यांच्या करिअरच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकता येईल. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.