• Privacy Policy
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
  • Login
Hello Maharashtra
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
Hello Maharashtra
No Result
View All Result

महाविद्यालयीन युवतीला मेसेज, एकतास लाॅजवर चल अन् दुचाकीवरून निघाले

Nirbhya
byVishal Patil
July 4, 2022

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीला मोबाईलवर अश्लील मेसेज करून तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाणाऱ्या युवकाला निर्भया पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. अक्षय रमेश मदने (वय- 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मदने या युवकाने संबंधित युवतीला 30 जून रोजी तिच्या मोबाईलवर मेसेज करत तिला ‘तुझे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते डिलीट करायचे असतील. तर तू माझ्याबरोबर एक तास लॉजवर यायचं आणि नाही, आलीस तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन, असे मेसेज करत धमकावण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील घाबरलेल्या युवतीने निर्भया पथकास घडलेली हकीकत सांगितली व आपला तक्रार अर्ज दिला. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेवरून यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून त्या अनोळखी युवकास ताब्यात घेण्यासाठी शक्कल लढवत सापळा रचला. संबंधित युवतीला तिच्या मोबाईलवरून त्या युवकास मेसेज करत भेटण्यास सांगितले.

संबधित युवकाने युवतीला थेट लॉजवरच जाण्याचा आग्रह धरला. तिला दुचाकीवर बसवून जिल्हा न्यायालयाच्या आवारात आला. यावेळी निर्भया पथकाच्या राठवडे आणि माने यांनी संबंधित युवकास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव अक्षय रमेश मदने (वय 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे सांगतले. त्यानंतर संबंधित युवकास सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून सदर युवतीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. निर्भया पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगद जाळ्यात सापडला.

in क्राईम, ताज्या बातम्या, प. महाराष्ट्र, महाराष्ट्र, मुख्य बातम्या, सातारा
Tags: Collage Girlcrime newsFearless SquadlodgePornographic MessagesSatara

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…

ताज्या बातम्या

व्हिडीओ

संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत; म्हणाल्या की…

by Santosh Gurav
August 9, 2022
0

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारचा राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना...

Read more

बिहारमध्ये राजकीय भुकंप!! नितीशकुमार सरकार कोसळले

August 9, 2022

पाकिस्तानात जन्मलेले गुलाटी भारतात येऊन मसाला किंग कसे बनले? जाणुन घ्या टांगेवाला ते यशस्वी उद्योगपती असा त्यांचा प्रवास

August 9, 2022

चीनमध्ये आढळला नवीन Zoonotic Langya Virus; ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे

August 9, 2022

पोर होत नाही म्हणून मिर्ची बाबाकडे गेली महिला, बेशुद्धावस्थेत मिर्ची बाबाचा महिलेवर बलात्कार

August 9, 2022
Next Post

विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या 'त्या' अदृश्य हाताचे आभार : देवेंद्र फडणवीस

  • Privacy Policy
  • Contact Us

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…