जिल्हास्तर : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना सन 2020-21 व 2021-22 मधील पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमत्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा जिल्हा स्तरावर पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. कोविड -19 रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-20 चे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आलेला होता.

सन 2020-21व 2021-22 मधील पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या शिक्षकांची यादी खालील प्रमाणे सन 2020-21 मधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी :

सागर प्र. कांबळे, जि.प. प्राथ शाळा धावडशी , सुभाष द. जाधव, जि.प. प्राथ शाळा कटापूर, श्रीमती. सुजात स. कुंभार, जि.प. प्राथ शाळा गोसावीवाडी, शिवाजी भा. कदम, जि.प. प्राथ शाळा कुळकजाई, विष्णु जो. पाचांगणे, जि.प. प्राथ शाळा बुधावलेवाडी, आबासाहेब ता. जाधव, जि.प. प्राथ शाळा होळीचागाव, सचिन सु. खराडे, जि.प. प्राथ शाळा निंभोरे,गणेश भ. तांबे, जि.प. प्राथ शाळा कारंडेवस्ती मलवडी, दत्तात्रय कि. चव्हाण, जि.प. प्राथ शाळा शिरवळ, श्रीमती. अंजना रा. जगताप, जि.प. प्राथ शाळा लोणी, महेश ब. सकपाळ, जि.प. प्राथ शाळा धावडी ,संजय ल. लोखंडे , जि.प. प्राथ शाळा खानापूर, सुभाष का.दळवी, जि.प. प्राथ शाळा वाघदरे, संतोष पां. लोहार, जि.प. प्राथ शाळा निपाणीमुरा, श्रीमती. योगीता रा. बनसोडे, जि.प. प्राथ शाळा मुळगाव, श्रीमती. विद्या श. गाढवे, जि.प. प्राथ शाळा घाटेवाडी ,

श्रीमती सुवर्णा सं शेजवळ , जि.प. प्राथ शाळा कोर्टी, श्रीमती. सुरेखा प्र. वायदंडे, जि.प. प्राथ शाळा आगाशिनगर नं 1, श्रीमती. सुजाता दि. ढेबे, जि.प. प्राथ शाळा कुंभरोशी, श्री. प्रविण विनायक क्षरिसागर जि. प.शाळा बसाप्पाचीवाडी, श्री. धनाजी तानाजी कातांगळे जि. प.शाळा कामेरी, श्री. कुंडलोक हरिबा जगदाळे जि. प.शाळा मांडवे, श्री. प्रदिप महादेव कुंभार जि. प.शाळा शेरे, श्रीम. नलिनी उत्तमराव बेले जि. प.शाळा कवडे, श्री. दादासाहेब महादेव गायकवाड जि. प.शाळा चव्हाणवाडी (नाणेगाव खुर्द), श्री. प्रल्हाद महादेव पवार जि. प.शाळा वेखडवाडी,

श्री. लालासो राजाराम भोसले. जि. प.शाळा खटकेवस्ती श्रीम. करुणा नानासो मोहिते जि. प.शाळा द. याचीवाडी, श्री. वंसत जगन्नाथ जगदाळे जि. प.शाळा कुळकजाई, श्री. संजय लक्ष्मण खरात जि. प.शाळा रानमळा, श्री. वैशाली मोहन खाडे जि. प.शाळा रानमळा, श्री. अकबर अल्लाऊददीन मुलाणी जि. प.शाळा कण्हरेखेड श्री. शांताराम शिवराम आंबळे जि. प.शाळा जवळवाडी, श्रीम.मंगल विश्र्वास पिसाळ जि. प.शाळा गवडी ,श्री. विजय सुदाम भोसले. जि. प.शाळा भिलार, श्रीम. प्रतिभा सुर्यकांत भांडे-पाटील जि. प.शाळा शिंद्रवाडी श्रीम. भारती मनोज रामगुडे जि. प.शाळा मळाईवस्ती श्री. अजित अरुण चव्हाण जि. प.शाळा वेटणे श्री. हसन अब्दुल शेख जि. प.शाळा साळुंखेमळा ( कलेढोण) श्री. जयकर दतु खाडे जि. प.शाळा मांडवे श्रीम. संजीवनी राजेंद्र बुलुंगे जि. प.शाळा वेळे श्रीम. राजश्री शरद पोतदार जि. प.शाळा शेंदूरजणे,2020-21व 2021-22 मधील पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या शिक्षकांची यादी जाहिर केले. असे प्रभावती कोळेकर शिक्षणाधिकारी ,(प्राथ )जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे.

Leave a Comment