भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

Oppo A58x 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात अनेक कंपन्यांकडून चांगले स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. याच दरम्यान आता Oppo ने देखील भारतात बजटवाला Oppo A58x 5G फोन लाँच केला आहे. प्रीमियम लुक असलेला हा फोन Oppo A56 5G चे टोन्ड-डाउन व्हर्जन आहे. गेल्या महिन्यातच चीनमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला होता. Oppo A58x 5G हा एक परवडणारा 5G फोन आहे. या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजवाल्या व्हेरिएंटची किंमत 1,200 युआन (सुमारे 14,200 रुपये) आहे. तसेच हा फोन ब्रीझ पर्पल, ट्रॅनक्विल ब्लू आणि स्टार ब्लॅक या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. चला तर मग या फोनच्या बाकीच्या फीचर्स बाबत जाणून घेउयात…

Oppo A58x 5G लॉन्च, 6GB और 8GB रैम के साथ आया किफायती फोन!

Oppo A58x 5G फीचर्स

Oppo A58x 5G मध्ये वॉटरड्रॉप नॉचसहीत 6.56-इंचाचा LCD डिस्प्ले दिला गेला आहे. ज्यामध्ये 720 x 1612 पिक्सेल HD+ रिझोल्यूशन, 269 PPI पिक्सेल डेंसिटी, 600 nits पर्यंत ब्राइटनेस, 90 Hz पर्यंत रीफ्रेश रेट, 90 Hz चा टच सॅम्पलिंग रेट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शन मिळेल. हा फोन Android 12 OS आणि ColorOS 12.1 वर काम करतो.

oppo a58x 5g, 5,000mAh बॅटरी आणि ८ जीबी रॅम सोबत लाँच झाला ओप्पोचा स्वस्त  स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स - oppo a58x 5g launched in china with 8 gb  ram and 5000 mah battery

फिंगरप्रिंट स्कॅनर

कनेक्टिव्हिटीसाठी, A58x फोनमध्ये Dual SIM, 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.3, GPS, एक USB-C पोर्ट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 3.5mm ऑडिओ जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

Oppo A58x 5G: लॉन्च हुआ बढ़िया फीचर्स वाला सस्ता 5जी फोन, कीमत देख मन में  फूटेगा लड्डू

5,000mAh बॅटरी

Oppo A58x 5G मध्ये 10W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच डायमेंसिटी 700 चिपसेट आणि 6GB आणि 8GB LPDDR4x रॅम मिळेल. तसेच या फोनमध्ये 128 GB च्या UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे. जास्त स्टोरेजची गरज असणाऱ्यांसाठी यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.

OPPO A58 5G launched check oppo mobile price specifications

ड्युअल कॅमेरा सेटअप

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या Oppo A58x मध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा दिला गेला आहे. याच्या बॅक पॅनलमध्ये डुअल कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्सचा देखील समावेश आहे. याशिवाय यामध्ये एलईडी फ्लॅश देखील आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/

हे पण वाचा :
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ
Income Tax बाबत मोठा दिलासा, कर सवलतीबाबत एक नवा आदेश जारी
Business Idea : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून भरपूर उत्पन्न
Cashback Offers : LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर अशा प्रकारे मिळवा 50 रुपयांचा गॅरेंटेड कॅशबॅक !!!
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 400% पेक्षा जास्त रिटर्न