जगातील सर्वात वेगवान खेळाडू दिग्गज उसेन बोल्ट झाला 34 वर्षांचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिक मध्ये एकूण आठ सुवर्णपदके जिंकणाऱ्या उसेन बोल्टला जगातील सर्वात वेगवान खेळाडू मानले जाते. जगातील सर्वात वेगवान अ‍ॅथलीट म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट आज 34 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक मधील महान खेळाडू म्हणून बोल्टच्या वेगाशी कोणीही जुळत नाही.

बोल्ट यासाठी देखील खास आहे कारण की त्याने ऑलिम्पिकमध्ये केवळ एका स्पर्धेमध्येच नव्हे तर तीन स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने 100 मीटर, 200 मीटर आणि 4 × 100 मीटर रिलेमध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे.

बोल्टने एकदा किंवा दोनदा नव्हे तर 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकलेली आहेत. 2008, 2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने 100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम तसेच सुवर्णपदकाची नोंद केली आहे.

जमैकाच्या या अ‍ॅथलीटला 8 ऑलिम्पिक सुवर्ण, तसेच 11 वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड, 6 IAAF वर्ल्ड अ‍ॅथिलिट ऑफ द इयर, 4 Lauresus World स्पोर्ट्समन ऑफ दि इयर अवॉर्ड मिळालेले आहेत.

 दुनिया के सबसे तेज एथलीट औऱ शख्स माने जाने वाले यूसेन बोल्ट आज 34 साल के हो गए हैं. ओलिंपिक के सबसे महान खिलाड़ियों में शुमार बोल्ट की रफ्तार की बराबरी आज तक कोई नहीं कर पाया है.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment