पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे धक्कादायक फोटो आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर आले आहेत. या फोटो आणि व्हीडीओ मुळे एकच खळबळ उडाली आहे.

समाजकारण , राजकारण , पक्षातील कार्य, स्थानिक स्वराज्य संस्था याचा अनुभव घेऊन राजकीय कार्यकर्ते विधानसभा  -लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. पार्थ पवार मात्र नाईट क्लब, डीस्को आणि पबमधील पार्ट्या याचा अनुभव घेऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाणार आहेत का… असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

पार्थ पवार यांच्या या फोटो आणि व्हीडीओ मध्ये त्यांच्या हातात मद्याचे ग्लास दिसत आहेत. तसेच ते एका मुली बरोबर नाचत देखील आहेत. अनेक मुलींबरोबर चित्र – विचित्र हावभाव करताना पार्थ यांचे हे फोटो आहेत.

पवार कुटुंबीय नेहमी यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगतात. तो हाच सुसंस्कृतपणा आहे का… असा आक्षेप सोशल मिडियाकडून  घेतला जात आहे. देशातील लोकशाहीचे सर्वोच्च सभागृहात जाण्यासाठी पात्रतेचे काहीच निकष नसावेत का. असा प्रश्नही या निमित्ताने पुढं आलाय.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती

विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते

Leave a Comment