PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तांत्रिक, प्रशासकीय आणि सामान्य या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी 18, 19, 20, 21 आणि 22 जून रोजी मुलाखतीसाठी हजर रहावे.

महत्वाची माहिती | PCMC Bharti 2024

  • पदाचे नाव – तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य
  • पदसंख्या – 46 जागा
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्रमांक ३१/१ ते ५, ३२/१बी/३ ते ६,सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024

पद संख्या | PCMC Bharti 2024

  • तांत्रिक -30
  • प्रशासकीय – 03
  • सामान्य – 13

अर्ज कसा करावा ?

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • मुलाखतीला जाण्यावेळी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे सादर करावे.
  • दिलेल्या पत्तावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा