PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास बातमी घेऊन आलेलो आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पिंपरी चिंचवड महानगरपालिके (PCMC Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ब्रेडिंग चेकर्स या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 56 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हि भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. 3 जुलैपासून ही भरती सुरू होईल. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 11 जुलै 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | PCMC Bharti 2024

  • पदाचे नाव- ब्रेडिंग चेकर्स
  • पदसंख्या – 56 जागा
  • नोकरीच्या ठिकाणी – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी 411018
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज सादर करायचा आहे.
  • 11 जुलै 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.