PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO , वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ या पदांच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या पदाच्या एकूण 66 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 14 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. आणि 21 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे थोडाच वेळ आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | PCMC Bharti 2024
या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ ही पदे भरली जाणार आहेत.
पदसंख्या
त्या भरती अंतर्गत एकूण 66 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
नोकरी ठिकाण
भारतीय अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला पिंपरी चिंचवड या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.
अर्ज सुरू होण्याची तारीख –14 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
रिक्त जागा
- कनिष्ठ निवासी – 56
- वैद्यकीय अधिकारी CMO – 05
- वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, रक्तपेढी BTO – 03
- ब्लड बँक बीटीओ – 02
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- 21 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.