PCMC Shikshak Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागा, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Shikshak Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ही भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे. याबद्दल यासाठी एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात झालेले आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 16 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव– सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक |  PCMC Shikshak Bharti 2024
  • पदसंख्या – 327 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भा. पाटील मनपा प्रार्थ शाळा पिंपरी चिंचवड
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024.

रिक्त पदांचा तपशील |  PCMC Shikshak Bharti 2024

  • सहाय्यक शिक्षक – 189 जागा
  • पदवीधर शिक्षक – 138 जागा

शैक्षणिक पात्रता

  • सहाय्यक शिक्षक – H.S.C. D.ED
  • पदवीधर शिक्षक – H.S.C D.ED, BSC , B. ED (विज्ञान विषय) आणि D.ED, B.A,B.ED (भाषा विषय)

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे दिलेल्या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा