व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Poco या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने मंगळवारी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Poco C50 लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. या किंमतीतही या स्मार्टफोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात…

 Poco C50 की कीमत भारत में 2GB + 32GB वेरिएंट के लिए 6,499 रुपये और 3GB + 32GB वेरिएंट के लिए 7,299 रुपये रखी गई है. हालांकि ये कीमत पहली सेल के लिए ही लागू होगी. इसे कंट्री ग्रीन और रॉयल ब्लू कलर ऑप्शन में पेश किया गया है. ग्राहक इसे 10 जनवरी से फ्लिपकार्ट से खरीद पाएंगे.

नुकतेच भारतात Poco C50 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन Redmi A1+ चा रिब्रँडेड व्हर्जन असल्याचे म्हटले जात होते. या Poco C50 ची भारतात 2GB + 32GB व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये तर 3GB + 32GB व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये असेल. मात्र, ही किंमत फक्त पहिल्या विक्रीसाठीचा लागू असेल. तसेच हा स्मार्टफोन कंट्री ग्रीन आणि रॉयल ब्लू या कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Poco C50 Flipkart availability confirmed ahead of India launch

आता 10 जानेवारीपासून ग्राहकांना फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकेल. तसेच ग्राहकांना यासाठी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वर EMI पर्याय देखील मिळेल. ग्राहकांना Poco या स्मार्टफोनवर 1 वर्षाची तर इन-बॉक्स एक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

Poco C50 announced in India with 5,000mAh battery, Android 12 Go Edition -  GSMArena.com news

Android 12 Go Edition वर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर दिला गेला आहे. 3GB पर्यंत रॅम आणि 32GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. त्याची इंटरनल मेमरी 512GB पर्यंत वाढवताही येऊ शकेल. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी डेली गेली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.

Poco C50 with Android 12 Go Edition to launch in India today

Poco C50 च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, त्याच्या मागील बाजूस 8MP प्रायमरी कॅमेरासहीत ड्युअल कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. तसेच, फोनच्या पुढील भागात सेल्फीसाठी 5MP कॅमेरा दिला गेला आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.flipkart.com/poco-c50/p/itm29f5966074235?

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये