भाजप खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका..

0
42
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकी बाबत अनेक उमेेद्वाराच्या तिकीट वाटप बाबत संभ्रम असताना
भाजप चे अकोला खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट कापण्यात येईल या तणावाने संजय धोत्रे यांना झटका आल्याचं बोलल जात आहे.
संजय धोत्रे हे भाजप चे अकोला येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

झटका आल्यानन्तर तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं बोलल जात आहे. परंतु डॉक्टर कडुन अजुन कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
निवडणुकीच्या तोंडावर या घटनेने पुन्हा एकदा राजकारण्याच्या ताणतणावाचा विषय हा गंभीर बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here